नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आपल शास्त्र आपल जीवन खूप सुलभ करत. अनेक अडचणी असून सुद्धा त्यावरती मात करण्याची शक्ती आपले शास्त्र सांगत. त्यावर करायचे उपाय आपल्याला आपल्या शास्त्रातच मिळतात. आपले जीवन यामुळे समृद्ध व सुखी होते. आपले स्वामी महाराज भक्तांना मार्गदर्शन करायचे.

त्यामुळे जर तुम्ही या मंत्राचा जप नित्य केला तर मोठे लाभ होतात. पैसा सुख आरोग्य सर्व काही आपल्याला मिळते. या मंत्राचा जप केल्याने अकालीन मृत्यू येत नाही.शरीर निरोगी राहते.आपण स्नान करताना या मंत्राचा जप केल्यास आपले आरोग्य चांगले राहते. यासोबतच विविध गोष्टी या मंत्राने दूर होतात.

मात्र कोणत्या परिस्थितीमध्ये या मंत्राचा जप करावा आणि हा मंत्र कोणता आहे हे समजून घ्या. हा आहे महामृत्युंजय मंत्र ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील ग्रह दोष आंतर दशा महादशा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी हा मंत्र तुम्ही देवघरामध्ये बसून अकरा वेळा बोलावा. सकाळी बोला किंवा संध्याकाळी बोला. कुटुंब संवादामधील कलह दूर करण्यासाठी सुद्धा त्या मंत्राचा लाभ होतो.

एखाद्या गंभीर आजाराच्या पेढे पासून मुक्ती मिळवण्यासाठी या मंत्राचा लाभ होतो. पित्त कफ ताप या दोषांमुळे निर्माण झालेल्या रोगांपासून या मंत्रामुळे मुक्तता मिळते. मानसिक तणाव देखील दूर होतात. अपघातातून जीवावर आलेल्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी देखील याचा लाभ होतो. या मंत्राचा जप करायला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा दिवसभरात काहीही करत असाल तुमची जी काही सेवा असेल ती करा.

त्यासोबतच संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एकावेळी देवघरासमोर बसून अगरबत्ती लावून फक्त महामृत्युंजय हा मंत्र अकरा वेळा बोला आणि मंत्र झाल्यानंतर ती अगरबत्तीची उदी सर्वांना कपाळी लावा. नक्की तुम्हाला भरपूर लाभ होतील. जो माणूस सतत महामृत्युंजय मंत्राचा जप करतो. याचा आत्मा घेऊन यमलोकी जाण्यासाठी यमराज आला परत एकदा विचार करावा लागतो.

असे शिवपुराणात सांगितले गेले आहे. भगवान शिवभक्तांवर लगेच प्रसन्न होतात. शास्त्रात असे म्हटले आहे की महादेवांच्या महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने सर्व त्रास दूर होतात. यापुढे यमराज यांना सुद्धा हार मानावी लागते. भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र एक महत्त्वाचा मंत्र मानला जातो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *