नमस्कार मित्रांनो.. Darjedar Marathi या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! भगवान महाकालच्या महा मृत्युंजय मंत्रा बद्दल सर्वांना माहिती आहे. या मंत्रा च्या सामर्थ्य ने लोकांना मृत्यूच्या दारातून परत आणता येत म्हणजेच मृत्य वर विजय मिळवता येतो असं म्हणतात. दर सोमवारी भगवान शिवाच्या महा मृत्युंजय मंत्रा चा जाप करण्यासाठी सांगितलं जातं. चला तर मग जाणून घेऊ या. या चमत्कारिक महामंत्राचा जप केल्यास काय फायदा होतो

महा मृत्युंजय मंत्र हा भगवान महादेवाला प्रसन्न करणारा मानला जातो. असे म्हणतात की जे भगवान शिवाचे भक्त आहे त्यांना कसली ही भीती नसते. शिवभक्ती मुळेच त्यांना शक्ती प्राप्त होत असते जे महा मृत्युंजय मंत्रा चा जाप करतात त्यांच्या वर शिवभक्ती चा वर्षाव होत असतो.

महा मृत्युंजय मंत्र बाबत भविष्य पुराणात म्हटले आहे की या मंत्रा चा दररोज जप केल्या नं त्या व्यक्ती ला उत्तम आरोग्य, संपत्ति, समृद्धि. आणि दीर्घायुष्य प्राप्त होत असतात. त्याचबरोबर या मंत्रा चा जप केल्या नं संकट आणि रोग दूर होतात.

या मंत्रास महत्त्व म्हणजे या मंत्रा चा जप केल्यास जर तुम्ही कोणत्याही आजारा ने त्रस्त असाल तर तुमचा रोग संपू शकतो. सतत जप केल्या नं घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येत असते असे ही सांगण्यात आले. जाणकारांच्या मते या मंत्रा चा 1,25,000 वेळा जप केल्या नं सर्व त्रास दूर होतात एकीकडे महा मृत्युंजय मंत्रा चा जप करणे फायदेशीर आहे.

तर दुसरीकडे जप करताना काही खबरदारी न घेतल्यास नुकसान ही होऊ शकतं. त्यामुळे जप करताना काही गोष्टी ची विशेष काळजी घेतली पाहिजे. जसं की जप करताना मंत्र उच्चार नीट करावा किंवा दिवसा ला या महामंत्राचा सात वेळा शुद्ध अंत करणाने नीट उच्चारण करून जप करावा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *