नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामींचा चमत्कार बघण्यासाठी घरातील झाडू ठेवा या ठिकाणी, फक्त 7 मिनिटातच चमत्कार आणि फरक जाणवेल. याचबरोबर लगेच आनंदाची बातमी मिळेल. कारण वास्तुशास्त्रानुसार झाडूचे काही नियम सांगण्यात आले आहेत. यामध्ये हे नियम झाडूच्या देखभालीसाठी आहेत. तसेच याशिवाय वास्तू विज्ञानाचा असा विश्वास आहे की, झाडूची बाबत आपण ज्या चुका करतो, त्या चुका आपल्याला आर्थिक गोष्टींवर त्याचा प्रभाव पडत असतो.

कारण की माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जातं. त्यामुळे झाडूसाठी या काही गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने वास्तुशास्त्रानुसार झाडूवर कधीही पाय पडू देऊ नका. असं मानलं जातं की, माता लक्ष्मी यामुळे रागावते आणि घरात दारिद्र्य येते. कारण झाडूचा अपमान हा साक्षात माता लक्ष्मीचा अपमान मानला गेला आहे. झाडू हा कधीच घराच्या उलट्या बाजूला ठेवू नका.

झाडू कधी उलटा ठेवू नये, त्यामुळे कौटुंबिक कलह वाढतात. झाडूला घराच्या बाहेर कधी ठेवू नये किंवा घराच्या गच्चीवर ठेवू नका, असे केल्याने घरात चोरी होण्याची भीती असते. याचबरोबर घरात झाडू नेहमी लपवून ठेवावा. कारण वास्तू विज्ञानाचा असा विश्वास आहे की, झाडू अशा जागी ठेवावा अजून कोणालाही दिसू नये. कारण पैसे हे नेहमी लपवून ठेवावे लागतात, त्याला सार्वजनिक दाखवता येत नसतं.

स्वयंपाक घर किंवा आपण जेवत असलेल्या जागेवर झाडू कधी ठेवू नये. जुना झाडू कधी घरात घेऊन जाऊ नका, अशुभ मानलं जातं. झाडावर जर खराब झाला असेल तर नवीन झाडू नेहमी शनिवारच्या दिवशी घ्यावा, हे शुभ मानलं जात..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *