नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्या मध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरोखरच देव आहे का? इथपर्यंत शंका येतात. पण खरे तर हीच वेळ आपल्या ला परीक्षे ची असते. विश्वास ठेवा इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच खेळ सुरु होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकाव ते काही क्षण ते हवेत ही असतं पण ते हसत असतात कारण त्याचा विश्वास असतो की कुणीतरी आहे जी आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा.

कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीचा कुवती वर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असं काहीच नाही. स्वामी तेज देता जे तुमच्या साठी चांगला आहे जे तुमच्या साठी योग्य फक्त तुमचा स्वामीवर चा विश्वास ढळू देऊ नका फक्त तुम्ही स्वामी वर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *