नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वतःच्या घराचे स्वप्न असेल व्यापार किंवा बिझनेस सुरू करायचे असेल तर बऱ्याच वेळेला खूप साऱ्या अडचणी संकटे येतात आणि आपली इच्छा पूर्ण होत नाही कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही घर पूर्ण होत नाही बिझनेस सुरू करू शकत नाही कुठे ना कुठे काही ना काही अडचणी नक्की येथील मग आपण आपल्या नशिबाला दोष देतो पण जर तुम्ही स्वामींची ही सेवा केली

ही चमत्कारी सेवा केली तर सर्वकाही पूर्ण होईल स्वतःचे घर होईल बिजनेस करायचा असेल तर बिजनेस होईल प्रत्येक कामात तुमची प्रगती होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल फक्त श्रद्धेने व मनोभावे स्वामींची सेवा करा आणि जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत श्रद्धेने आणि मनोभावे स्वामींची सेवा करत रहा

तुम्हाला नक्की अनुभव येतील आणि नक्की तुमचे स्वप्न पूर्ण होईल आता या सेवेमध्ये तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे त्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर एक माळ सर्वात महत्त्वाची वास्तू पुरुषाचा जप तुम्हाला करायचा आहे आणि हा मंत्र असा आहे ||ओम श्री वास्तुपुरुषाय नमः|| वास्तुपुरुषाची ही माळ करणे अत्यंत गरजेचे असते

त्यामुळेच आपली वास्तू निर्माण होते व त्या वास्तूमध्ये शांतता राहते तर तुम्हालाही स्वतःचे घर करायचे असेल स्वतःचा व्यापार सुरू करायचा असेल बिजनेस करायचे असेल प्रत्येक कामात यश हवे असेल तर तुम्ही सुद्धा स्वामी समर्थांची ही चमत्कारिक सेवा करा पूर्ण मनोभावाने व श्रद्धेने करा फक्त दिवसभरातून सकाळी किंवा संध्याकाळी ही नेहमीची एक वेळ ठरवून ठेवावी

आणि त्या वेळेतच हा जप करावा आणि हात पाय तोंड धुवून देवघरासमोर बसून ही सेवा करावी विश्वासाने केली तर प्रत्येक काम होतं तर तुम्हीही नक्की ही सेवा करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *