नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या मनात सतत वाईट विचार येतात का? सतत मनावर दडपण येतं का? सतत निगेटिव्ह विचार येतात का? जर हे तुमच्या बाबतीत घडते तर घाबरून जाऊ नका. माणसाचं मन हे खूप हळव आहे. ते छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी तूर्त घाबरत. मग आपल्याला अकारण निगेटिव्ह विचार मनात यायला चालू होतात. वाईट विचार येतात तेव्हा एक गोष्ट करा.

मन शांत ठेवा. 10 मिनिटे वेळ काढून तुम्ही ज्या देवतेला मना पासून मान तां त्या देवतेचे नामस्मरण करा. आणि मनातून वाईट विचार काढून टाका आणि चांगल्या विचारांची सुरुवात करा. आपण सतत एखाद्या गोष्टी बद्दल वाईट विचार केला किंवा निगेटिव्ह विचार केला की आपल्या बाबतीत असं घडतं असं आपल्या ला वाटू लागतं.

म्हणून आपल्या मनातील वाईट विचार बाजूला करा, देवाची भक्ति करा, स्वामी साधावा करा आणि मनात निश्चय करा की मी आता या क्षणापासून वाईट विचार करणार नाही आणि चांगल्या विचारांनी सुरुवात करा. तुम्हाला आवडत्या गोष्टी करा तुम चं मन जा गोष्टीत रम त्या गोष्टी करा. तुम्ही मला जित के चांगले विचारणार तेवढय़ात तुम्हाला हलकं वाटेल आणि मनात चांगले विचार आल्या नं वाईट विचार आपोआपच येणार नाहीत तेव्हा आज पासून मी तर म्हणेन आत्ता पासूनच ही गोष्ट करा. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *