नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!ज्या देवघरात तीन कमी होतात तिथे माता लक्ष्मी एकदिवस ही राहत नाही. आपल्या घरा मध्ये. घरात भरपूर पैसा, धन, वैभव, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, नांदावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरूर ची पूजा करायलाच हवी आणि. अशा प्रकारे देव पूजा करता परंतु तरी सुद्धा घरा मध्ये पैसा येत नसेल. घरात आले ला पैसा टिकून राहत नसेल तर घरा मध्ये दरीद्री असेल. कलह होता असतील तर याची काही कारणे देखील असू शकतात. आपण जेव्हा देव पूजा करतो. पूजा करताना काही नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. जर हे नियम पाळले गेले नाही तर या नियमांचे काही चूक झाली तर आपल्या देवपूजे चे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. देव पूजा करताना कोणत्या नियमांचे आपण पालन काटेकोरपणे केली पाहिजे. पहिला महत्त्वा चा नियम म्हणजे आपल्या घरा मध्ये जर आपण शिवलिंगा ची स्थापना केली असेल. तर ही अतिशय गोष्ट आहे, पण त्या ही पेक्षा महत्त्वा चं म्हणजे एकाच वेळी एका पेक्षा जास्त म्हणजे दोन तीन शिवलिंग आपल्या देवळां मध्ये तुम्ही स्थापित करू नये. याचे अतिशय नकारात्मक परिणाम या कुटुंबा वर होत असतात.

आपल्या कुटुंबा मध्ये शांतता राहत नाही? घरा मध्ये जे सदस्य आहेत त्यांच्या मध्ये सतत भांडण कलह होता असतात. जास्त शिवलिंग आपल्या घरा मध्ये असतील त्या शिवलिंगा चा पण नदी मध्ये विधी पूर्वक विसर्जन केले पाहिजे. जर आपल्या जवळपास वाहतं पाणी नसेल तर आपण पिंपळा च्या झाडा खाली या शिवलिंगा ला येऊ शकतात. गणेशमूर्ती देवघरामध्ये ठेऊ नये जर एका पेक्षा जास्त गणेश मूर्ती देवघरात असेल तर तेव्हा गणेश विसर्जना चा काळ असतो. त्या वेळी या मूर्ती आपण विसर्जन करायचे आहे. पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा ही आपण देवी देवतांना अक्षता अर्पण करतो. अक्षता म्हणजे तांदूळ आपण जेव्हा अर्पण करतो त्या मध्ये तांदूळ अखंडित असावे ते न तूट लेले तांदूळ देवी देवता ना अर्पण करायचे आहे. पुढची गोष्ट म्हणजे अनेक जण पूजे मध्ये तांब्या च्या भांड्या चा वापर करतात. तांब्याच्या भांड्यांचा वापर फक्त पाण्यासाठी करायचा आहे. अनेकजण तांब्या च्या भांड्या मध्ये दूध घालून ते देवी देवतांना अर्पण करतात.

देवी देवतांना यांना अभिषेक केला जातो परंतु जेव्हा.किंवा दही असे पदार्थ आपण तांब्या च्या भांड्या मध्ये टाकतो तेव्हा त्या दूध आणि दह्या चे रूपांतर हे मदिरे म्हणजे दारू मध्ये होत असते. त्यामुळे दूध याचा वापर तांब्याच्या भांड्यात करू नये. तसे देवाला जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा एका पेक्षा जास्त दिवे आपण लावतो. त्यावेळी ते एकमेकांना पेटविले जातात. हे दिवे एकमेकांना पेटवून. म्हणजेच वातेला वात लावून हे दिवे लावतो तर ही अतिशय चुकी ची पद्धत आहे. या प्रकारे दिवा कधी लावू नये प्रत्येक जेव्हा वेगळा करावा

आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जर खंडित मूर्ती असतील तर या खंडित मूर्ती ताबडतोब विसर्जन करायला हवा. कारण खंडित मूर्ती घरात असणं त्या खंडी मूर्ती ची पूजा करणे हे कुटुंबातील. जे सदस्य आहेत. त्यांच्या मध्ये वैर त्व निर्माण करण्याचा कारण ठरू शकतो. जर तुमच्या ही देवघरात अशा काही खंडित मूर्ती असतील तर या खंडी मूर्ती तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. किंवा जर वाहते पाणी नसेल तर पिंपळा च्या झाडा खाली देखील तुम्ही या मूर्ती ठेवू शकता.

अशा प्रकारे जर आपण काही नियमांचे पालन केले. प्रामाणिक प्रयत्न कष्ट केले तर माता लक्ष्मी चा कृपाशिर्वाद आपल्यावर निरंतर राहील. आपल्या घरा मध्ये सुख समृद्धी नांदेल धन, पैसा, वैभव तुमच्या पायाशी लोळण घेईल. माता लक्ष्मी तुमच्या घरा मध्ये स्थायी रुपाणी वास करेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *