नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! से’क्स एडिक्ट झालेल्या व्यक्ती, ही गोष्ट नाकारतात की त्यांना अशी काही समस्या आहे. मात्र अशा व्यक्तींना या समस्येसाठी मानसिक सल्ला किंवा उपचार घेणं आवश्यक आहे.से’क्स एडिक्शन ही आता सामन्य गोष्ट आहे. मुळात या गोष्टीला से’क्स एडिक्शन हे तुमच्या नात्याला किंवा आयुष्याला पूर्णपणे बर्बाद करू शकतं. या एका गोष्टीमुळे अनेकदा लोकं तुमच्यापासून दूर होऊ लागतात. ज्यावेळी तुम्ही सतत से’क्सचा विचार करत असता तेव्हा आयुष्यातील इतर सर्व गोष्टी मागे टाकत ही एक गोष्ट गरज बनते. अशावेळी व्यक्तीला सामान्य जीवन जगणंही अत्यंत कठीण होतं.

से’क्स एडिक्ट झालेल्या व्यक्ती, ही गोष्ट नाकारतात की त्यांना अशी काही समस्या आहे. मात्र अशा व्यक्तींना या समस्येसाठी मानसिक सल्ला किंवा उपचार घेणं आवश्यक आहे. तुमचा पार्टनर देखील या समस्येचा बळी पडला नाहीये ना हे ओळखण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सामान्य गोष्टी सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही पार्टनर से’क्स एडिक्टेड आहे की नाही हे ओळखू शकता.

तुमच्यासोबत पुरेसे संबंध ठेवत नाही
से’क्स एडिक्ट त्यांच्या पार्टनरवर विश्वास देण्याचा प्रयत्न करतात की, ते त्यांच्यासोबत पुरेसे शारीरिक संबंध ठेवत नाहीत. से’क्स एडिक्ट व्यक्ती त्यांच्या पार्टनरचा यावर विश्वास ठेवण्यासाठी खोट्या गोष्टींचा अवलंब करतात. या व्यक्तींच्या मनात भीती असते की, नात्यामध्ये जवळीक आणि लैंगिक संबंध नसल्यामुळे नाते तुटू शकतं.

जोपर्यंत निदान होत नाही तोपर्यंत ही गंभीर स्थिती नाही
से’क्स एडिक्ट व्यक्ती असं म्हणतात की, त्यांच्या या परिस्थितीचं वैद्यकीय निदान आणि उपचार होईपर्यंत कोणी त्यांच्यावर सेक्स एडिक्ट असल्याचा आरोप करू शकत नाही. या गोष्टीवरून ते कोणाही व्यक्तीशी वाद घालण्यासाठी तयार असतात. निदान होत नाही तोवर ही गंभीर परिस्थिती नाही असं ते मानतात.

पॉर्न पाहणं गुन्हा नाही
से’क्स एडिक्टनचं एक मोठं लक्षण म्हणजे जास्त प्रमाणात पॉर्न पाहणं किंवा त्याचं व्यसन असणं. से’क्स एडिक्ट व्यक्ती असा तर्क काढतात की, पॉर्न पाहणं ही मोठी गोष्ट नाही. से’क्‍शुअल फँटसीला पूर्ण करण्यासाठी तसंच संतुष्ट होण्यासाठी पोर्न पाहणं हा एक सोपा मार्ग आहे. शिवाय ही गोष्ट प्रत्येकजण करतो

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *