नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. बरेचदा अनेक स्वामी भक्त खूप सारे सेवा करत असतात. पण आपण सहज म्हणून जातो की स्वामी ची एवढी सेवा करतो तरी मला स्वामी चे अनुभव काय नाही किंवा माझ्यावर स्वामी ची कृपा का होत नाही असे बरेच नको ते प्रश्न आपल्या मनात एक असतात. मित्रांनो, प्रत्येका च्या आयुष्यात दुःख संकटीं ही येत असतात. या पृथ्वी वर अजून कुणी ही असा जन्मा ला आलेले नाही. की त्याला कोणत्याही प्रकारचे दु, खही मिळाली नसणार. प्रत्येका च्या आयुष्यात लहान मोठी प्रॉब्लेम हे असतातच.

मित्रांनो, स्वामी सेवा करताना किंवा इतर कोणतीही पूजा पाठ करताना आपल्या मनात एक शुद्ध भाव व निस्वार्थ पणा असणे खूप महत्वाचे आहे. तसंच काही प्रश्न हे आपण स्वतः ला विचारले पाहिजे. जसे की मी जे वागतोय ते योग्य आहे का? मी स्वामी सेवा करताना कुठे चुकत तर नाही ना असे केल्या ने तुमच्या बरेच प्रश्नांची उत्तरे हे तुम्हाला सापडतील. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही समस्या दुःख हे मागील पूर्व संचित कर्मा मुळे ही आपल्या ला भोगावे लागतात. निर्मळआणि शुद्ध मनाने भक्ति करणार् या सर्व भक्तांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज हे असतातच.

दुसरी गोष्ट म्हणजे स्वामी हे भक्तांची परीक्षा देखील घेत असतात आणि जे भक्ताला योग्य तेच स्वामी देतात तर मित्रांनो सांगायचे एवढेच की सेवा पूजापाठ तर आपण करतोच पण ते करताना जो आपला भाव आणि स्वामी विषयी आत्मविश्वास. हेच महत्वाचे आहे मित्रांनो, तुम्ही स्वामी वर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवा बघा स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटा तून बाहेर नक्की कर तील प्रत्येक भक्त आपल्या परीने स्वामी ची उपासना जप अनुष्ठाने करतात. ज्यांच्या त्यांच्या योग्यते नुसार स्वामी फळ देतात जे भक्त निरपेक्ष भावनेने आणि संपूर्ण श्रद्धे ने स्वामी ची उपासना किंवा आराधना करतात असेच भक्त स्वामींना प्रिय असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *