नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपल्यामध्यें जर सतत कुणी आजारी राहत असेल किंवा तुम्ही भरपूर दवाखाने फिरत असाल. भरपूर डॉक्टरांकडे घेऊन गेला असाल तरी सुद्धा काही फरक जाणवत नसेल तरी असा अर्थ एकच आहे. तो म्हणजे आपल्या घरामध्ये काहीतरी दोष, पिडा नक्कीच आहे आणि यामुळे आपल्या घरात आजाराचा प्रभाव आहे ही गोष्ट निश्चित होते. गोष्टीचा अर्थ असाकी आपल्या घरामध्ये वास्तुदोष किंवा अन्य काही दोष असू शकता.

खास करून वास्तू दोष असला तर अशा घटना आपल्या घरा मध्ये नेहमी घडत राहता, वादविवाद होणे सतत कोण ना कोण आजारी पडणे, पैसा न टिकणे तसेच कोणत्याही कामात यश न मिळणे, अशा भरपूर समस्या, वास्तुदोषामुळे निर्माण होऊ शकतात. आणि जर आपला घरा मध्ये कुणी आजारी असले तर आपल्या कोणत्या कामात लक्ष लागत नाही.

सतत आजारी माणसाच्या मागे फिरावे लागते म्हणून आजार ते जर आपल्या घरात नसावे असेच जर का तुम्हाला वाटत असेल तर एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरा मध्ये ठेवायची आहे. मित्रांनो ही वस्तू म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी साक्षात सांगितले ली वस्तु आहे. ही वस्तू घरात ठेवल्या ने आपल्या घरातील आजार कायमचे नष्ट होता. मित्रांनी वस्तू आहे ती म्हणजे पिरॅमिड. तुम्हाला सफेद रंगाची पिरॅमिड विकत घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचे आहे हे पिरॅमिड तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधून देखील विकत घेऊ शकता किंवा तुम्ही ऑनलाइन देखील मागू शकता.

मित्रांनो, हे पिरॅमिड घेतल्या नंतर त्याचा दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून ते तुम्हाला देवघरामध्ये ठेवाय चे आहे. हे पिरॅमिड देवघरामध्ये आपण आपल्या उजव्या हाताकडे ठेवाय चे आहे आणि रोज सकाळ, संध्याकाळ, पिरॅमिड चे पूजन आपल्या ला करायचे आहे. मित्रांनो, हे पिरॅमिड ठेवल्याने आपल्या घरातील आजार, वास्तू दोष किंवा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती नष्ट होतात.

मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रा मध्ये याबद्दल आपल्या ला माहिती मिळू शकते आणि केंद्रा मध्ये आपल्या ला हे पिरॅमिड देखील घेता येते.म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरामध्ये हे पिरॅमिड नक्की ठेवावे आणि चमत्कार स्वतः अनुभव घ्यावा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ .

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *