नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ,अनेकदा आपण केंद्रात किंवा मंदिरात जातो तेव्हा बर् याच वेळा आपण स्वामींना आपल्या बर् याच अडचणी या सांगत असतो. तसंच एखादी मंदिरात गेल्या वर आपण देवा जवळ आपले प्रॉब्लेम्स आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या सांगत असतो मित्रांनो यात वाईट काहीच नाही. स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. स्वामींना आपल्या सर्व अडचणी माहिती आहेत. वेळ आल्यावर त्यातील ते आपल्या ला बाहेर काढतील पण मित्रांनो. स्वामींच्या मठात गेल्या वर स्वामी समोर हात जोडून आपण आपली इच्छा मनोकामना सांगतो. कधी विचार केलाय का, स्वामींना काय वाटत असेल? माझा भक्त माझ्या जवळ फक्त त्याच्या इच्छा आणि मनोकामना साठी येत असतो.

अशात जर आपली इच्छा किंवा मनोकामना पूर्ण नाही झाली तर आपण निराश होतो म्हणून मित्रांनो, यापुढे कधीही स्वामी च्या मठात किंवा मंदिरात जाताना शुद्ध निरपेक्ष भावनेने कुठला ही स्वार्थ न ठेवता. देवासमोर हात जोडून अशी प्रार्थना करा की स्वामी तुम्ही आजपर्यंत जे काही मला दिलं त्या तुम्ही खूप सुखी व समाधानी आहे. आज जे काही माझ्याकडे आहे ते सर्व तुमच्या मुळेच आहे त्या बद्दल स्वामी चे आभार मान फक्त त्यांना एवढंच सागा की मला एवढी शक्ती द्या की मी माझ्या कर्तृत्वातून म्हणजेच माझे चांगले कर्म करूं मी माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकेल

तसेच मित्रांनो, आपल्या आयुष्यात जे काही छोटे मोठे यश मिळेल किंवा मिळणार आहे. त्या बद्दल स्वामी नाथ धन्यवाद करा. स्वामी चे आभार माना की ही यश त्यांच्यामुळे मिळालेले आहे मित्रांनो असे नक्कीच करून बघा. एक वेगळ्याच प्रकारचा आनंद व आत्मीय सुख तुम्हाला मिळेल आणि आयुष्य तुम्हाला कसलीच कमी पडणार नाही. माहिती छोटी होती पण महत्त्वाची होती.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *