नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेल्या एका अशा विशेष वस्तू बद्दल सांगणार आहोत, जी तुमच्या घरामध्ये असायलाच पाहिजे. त्या वस्तूने तुमच्या घरामध्ये भरपूर वस्तुचे लाभ तुम्हाला मिळू शकतात. याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख-शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभ तुम्हाला मिळतील. तसेच ही वस्तू नेहमी हे वस्तू तुमच्या घरात ठेवावी तर ही वस्तू आहे, श्री स्वामी समर्थनी सांगितलेले पिरॅमिड होय.

कारण पिरॅमिड आपल्या घरात ठेवल्यामुळे, आपल्या घरातील वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि त्यावर कोणतेही दोष येत नाहीत आणि जे दोष तर असतील तर ते नाहीशी होत असतात, त्यामुळे श्री स्वामी समर्थांनी सांगितले आहे की घरामध्ये पिरॅमिड ठेवावे. तसेच जर तुमच्याकडे पिरॅमिड नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांचे केंद्र खरेदी करावे, कारण श्री स्वामी समर्थांचा केंद्रामध्ये हे पिरॅमिड मिळते. याचबरोबर घरांत पिरॅमिड ठेवल्याने घरामध्ये एकाग्रता आणि घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी मदत होत असते.

हे पिरॅमिड तांबे, पितळ किंवा पंचधातूची ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते,तेव्हा तुम्ही लाकडाची पिरॅमिड सुद्धा घरात ठेवू शकता. मात्र घरात कधीही चुकूनही लोखंडाचे पिरॅमिड ठेवायचे नाही आणि केंद्रामध्ये हे विशिष्ट प्रकारची प्लास्टिकचे सफेद कलरचे पिरॅमिड मिळते. तर तुम्ही ते सुद्धा करू शकता.

पहिली गोष्ट तर पिरॅमिड आपण आपल्या देवघरात ठेवून त्यांची दररोज पूजा-अर्चना करू शकतो किंवा आपण एक पिरॅमिड तिजोरीमध्ये ठेऊ शकतो. त्यामुळे त्याची पूजा वगैरे करून त्याचे अभिषेक करून तुम्ही ते तिजुरी ठेवावे आणि घराला लाभ होतो. तेव्हा आपण जिथे तुमची मुलं अभ्यास करत असतील त्या ठिकाणीसुद्धा ठेवू शकतात किंवा आपण ती पिल्या मी पाण्यामध्ये घेऊन ते पाणी आपण पिण्यासाठी सुद्धा घेऊ शकतो.

कारण भरपूर लोक आपल्या माठावर किंवा जिथे पाणी भरून ठेवतात त्याच्यावर ते मोठे पिरॅमिड आणून ठेवून देतात आणि त्यातलं पाणी पित असतात, तरी याची भरपूर फायदे होत असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *