नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपल्याला दररोज स्वामी महाराजांची विशेष सेवा करावीच लागते. तर यासोबतच आपण नेहमी स्वामींची विशेष सेवा किंवा उपासना करतो, आता सणांचेही दिवस आले आहेत, परंतु श्री स्वामी महाराजांची विशेष सेवा केल्याने आपल्या जवळजवळ सगळ्याच मनोकामना पूर्ण होत असतात.

तुम्ही आज सकाळी किंवा संध्याकाळी कधीही या मंत्राचा जप करू शकता आणि तुमचे हात, पाय आणि तोंड धुवून तुम्ही तुमच्या देवघरात म्हणजेच श्री स्वामींच्या समोर बसू शकता. त्यानंतर देवासमोर सर्व प्रथम उदबत्ती व दिवा लावावा व नंतर दोन हात जोडून श्री स्वामी महाराजांची प्रार्थना करावी.

आपल्याला सुख, समृद्धी आणि आशीर्वाद तसेच आरोग्य, शांती आणि नंतर आपल्या अडचणी आणि समस्यांवर मात करण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. त्यानंतर हात जोडून या मंत्राचा जप करावा लागेल, हा मंत्र काहीसा असा आहे, “ओम आदिगुरुवे नमः” “ओम आदिगुरुवे नमः” या मंत्राचा फक्त 21 वेळा जप करावा लागेल.

मंत्राचा उच्चार करताना 21 पेक्षा कमी किंवा जास्त वेळा करू नका आणि मंत्र जप करताना घाई करू नका. या मंत्राचा जप हळू हळू करा. नामस्मरण भावनेने, श्रद्धेने करा, कारण ते श्रद्धेने केले जाते. प्रत्येक सेवा फलदायी आहे. म्हणून या सेवेत उपस्थित राहून नामजप करा. हा जप अवश्य करावा..!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *