नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!!!श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कर्म चांगले करा. या जगात काहीच तुम चं नाही. फक्त मरेपर्यंत शरीर तुमचा आहे. म्हणून त्याला जपा. कलीयुग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार. कुणी रोगराई नंतर कोणी महामारी ने…

सृष्टी चा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेल आहे. हे जग जगबुडी च्या दिशेनं हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची अंघोळ रस्त्यावर लाखोंची गाडी तरी चार बांबू वरच जायचं असतं. किती ही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी? किती ही महागाई चे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कापडात जायचे असते. आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोना नं दाखवून दिलं. मधूनच अजूनही वेळ गेलेली नाही. स्वामी भक्ति करा. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *