नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!स्वामी समर्थ म्हणतात दिखाऊ आस्तिक असण्या पेक्षा खरे बाळगणारा. म्हणजे काय? आपण देवाला म्हणाय चं नाही असं नाही. पण दिखाऊपणा ठेवू नका. जे काही असेल ते खरे बोला विश्वासा ने माझे हात पकडून ठेव कुणा ची पाय पकडण्या ची वेळ येणार नाही. तुला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रस्ते बद्दल मुक्काम नाही. कधी ही नम्र बनून रहा. मिळवलेल्या गोष्टींचा अभिमान ठेवू नकोस. अभिमान लाठी सारखा आहे. आला की काही ठेवणार नाही लोक तुझ्या विरोधात आज बोलते उद्या बोल तील पण तु तुझा चांगुलपणा वर ठाम रहा.

हा चांगुलपणा चा विरोध केला. नतमस्तक करेल ध्यानात ठेव. स्वामी म्हणतात माझे सज्जन भक्त कधीही कुणा चं उदाहरण ठेवत नाहीत. मला नि स्वार्थ भक्ति देतात आणि मला घेतात. कधीही गर्व करू नकोस. महागड्या गाडी तून फिरत असला तरी शेवटची यात्रा लाकडा वरूनच होत असते. लोकांनाच खुश करण्यात धन्यता मानू नकोस तो ही खुश असेल. तर काम बनेल. कुणा ची हांजी हांजी करत बसू नकोस आणि कोणाला तुझ्या साठी हांजी करायला लावू नकोस. स्वतंत्र विचार करण्यात दोघेही समर्थ आहात. लोक जशी असतील तसेच त्यांना स्वीकार दुर्गा समोर आलेल्या व्यक्ती काही कमी राहिल का? कठीण प्रसंग असला तरी खुश राहा कारण कठीण प्रसंग खुश लोकांच्या संगतीत जास्त काळ राहत नाही.

प्रयत्नात कधीही कमी पडू नकोस इतके प्रयत्न कर की नशीबा ला झुकावेच लागेल. जीवनाचा मर्मच हे आहे. की आनंदी राहा आणि आनंद वाटा तुझे इतरांना देखील तेच तुझा दिसून येईल. आता तूच ठरव तुझा दिशेने काळ्या व चांगलं की वाईट. रात्री ची झोप तुला समाधानकारक नाही लागली तर समजून जा दिवसभरात तुझ्याकडून असे काही कर्म झाली आहे जी तुझ्या आत्म्या ला मंजूर नव्हते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *