नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!तुम्ही स्वामी सेवा करता पण स्वामी तुम्हाला पावत नाहीत तर करा ही गोष्ट आपण स्वामी ची पूजा करतो त्यांचा नाम जप करतो. त्याचा मंत्र जप करतो आणि हे करणं आपल्या ला शक्य असतं. पण तरीही स्वामी आपल्याला. पावत नाही. त्यांचे कृपादृष्टी आपल्या वर होत नाही. मग आपण काय करायचे तर त्यासाठी तुम्ही माहिती संपूर्ण वाचा स्वामींच्या फ़ोटो कडे मूर्तीकडे बघत. तुम्ही ही गोष्ट करा. आपण स्वामी ची पूजा करत असताना नाम मंत्र जप करत असतो. आपण विशेष लक्ष त्याकडे द्यायला पाहिजे. कारण स्वामी हे सर्वगामी आहे ते आपल्या भक्ताची काळजी घेत असतात. त्याला कोणताही त्रास होऊ देत नाही तर. मग आपण त्यांची काळजी घ्यायला पाहिजे.

आपण नेहमीच स्वामी चा विचार करा. स्वामीनी आपल्याकडून काय पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे. त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपण करायला पाहिजे. जेणेकरून स्वामी खुश होतील. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील आपल्याला पाहिजे ते सर्व स्वामी आपल्याला मिळवून देतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण स्वामीचा नाआवडी च्या गोष्टी अजिबात करू नका. नाही तर स्वामी राग आला जातील व आपल्याला आपल्या चुकीची जाणीव करून देतील तसेच शिक्षा सुद्धा देतील त्या

आपण स्वामी ची पूजा करत असताना स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध लावा कारण स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध खूप आवडतो. काही लोक स्वामींना हळदी कुंकू लावतात. स्वामी हळदीकुंकु अजिबात आवडत नाही ही चूक तुम्ही अजिबात करू नका. तुम्ही स्वामींना अष्टगंध लावत जा. तसेच तुम्ही स्वामीचा मंत्र जप करताना स्वामी च्या फोटो कडे मूर्तीकडे बघत जा. काही जणांना सवय असते की डोळे झाकून मंत्र जपतात सर्व काही करत असतात एवढी सुंदर मूर्ती समोर असताना तुम्ही डोळे बंद करून कधीही मंत्र जाप करू नका.

तसेच स्वामी नैवेद्य दाखवत असताना. तसाच नैवेद्य कधी दाखवावा त्या नैवेद्या वर नेहमी तुळशी चे पान नक्की ठेवा नाही तर स्वामी तशाच दाखवलेल्या नैवेद्य कधीही स्वीकारत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुळशीपत्र नेहमी मध्यावर ठेवत जा ही सर्व कामे तुम्ही करत जा आणि या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला नक्की पावतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *