नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!तुमच्यासोबत या तीन गोष्टी घडल्या तर समजून जा तुमच्याकडून काहीतरी चुकले आहे, तुमच्याकडून काहीतरी चुकीचे घडले आहे किंवा कोणत्यातरी नियमाचे पालन तुमच्याकडून झाले नाही. देवपूजा करताना, सेवा करताना, देवाच्या बाबतीत, कुलदेवी च्या बाबतीत, किंवा स्वामींच्या बाबतीत काहीतरी चुकले आहे. कारण या तीन गोष्टी आपल्यासोबत जर सतत घडत असतील तर मग आपल्या हातून चूक झालेली आहे हे मान्य करून आपण आल्या देवाच्या समोर बसून त्याबाबत क्षमा मागायची आहे.

तर मित्रांनो यातील पहिली गोष्ट म्हणजे घरात सतत आजारपण असेल, किंवा घरातील व्यक्ती सतत आजारी राहत असतील. दवाखाने करून सुद्धा फरक पडत नसेल सारखे आजारपण येत असेल तर तुम्ही समजून जा की काहीतरी आपल्या हातून चुकीचे झाले आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात सतत वादविवाद, कटकटी, भांडण सुरू असतील. नवरा बायको मधे, किंवा वडील मुलामध्ये, आई मुलामध्ये किंवा घरातल्या इतर व्यक्तींमधे सतत भांडण होत असेल तर याचा अर्थ असतो की आपल्या हातून काहीतरी चुकलेले आहे.

मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे, आपल्या घरात पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही. पैसा लगेच बाहेर जातो पण काहीतरी कारणाने तो लगेच बाहेर जातो, पैसा कुठेतरी अडकतो, व्यर्थ खर्च होतो, किंवा आपला पैसा बुडतो तर ही सुद्धा धन हानी मानली जाते. आणि याचाही अर्थ होतो की आपल्या हातून काही चुकीचे होत आहे.

मित्रांनो या तीन गोष्टी दोन गोष्टीमुळे घडतात, एकतर आपल्या घरावर काहीतरी वास्तुदोष, पितृदोष असतो किंवा आपल्या हातून काहीतरी चुक झालेली असेल तेव्हा या गोष्टी घडत असतात. या साठी तुम्ही फक्त तुमच्या घरातील देवता समोर बसून आपली चूक मान्य करायची आहे आणि त्याबद्दल क्षमा मागायची आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *