नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!।।श्री स्वामी समर्थ।। स्वामी सांगतात कोणता रंग यशासाठी आहे,किंवा कोणता रंग शुभ मानला जातो,आपल्या घरातील अर्थ वैवस्था कोलमडलेली असल्यावर कमवायचे सर्व प्रयत्न केल्यावर देखील आपल्याला पाहिजे तसे यश मिळत नसल्यावर बारीक बारीक स्थिती विस्कटून जाते,

देवाला प्रसन्न करण्यासाठी घरच्या देवघरात लाल रंग द्यावा,आपण ज्या ठिकाणी आपले पैसे किंवा पॉकेट ठेवाल,त्या जागेस लाल किंवा पिवळा रंग द्यावा,व तेथे पिवळ्या रंगाचे वस्त्र ठेवा, त्यावर पॉकेट आणि पैसे ठेवा,

या मुळे आपल्याला काही दिवसातच फरक दिसेल,आपल्याला जर असे वाटत असेल,अपल्यालावर कोणी हेवा करत असेल,आपले बरेच शत्रू आहेत त्यामुळे तुम्हाला असुरक्षित वाटत असेल,

घरात दक्षिण दिशेस पाणी ठेवले असल्यास त्या पाण्याची जागा बदला,व त्या जागी लाल रंग द्या,किंवा पिवळी मेणबत्ती लावा,घरात लग्नाच्या वयाच्या मुलीच्या आयुष्यात काही अडचणी येत असल्यास मुलीच्या झोपण्याच्या खोलीचा रंग हलका ठेवा,

त्याच बरोबर पलंगावर चंदरीचा रंग पिवळा ठेवा,मुलीची खोली एका कोपऱ्यात असावी,कधी कधी सर्व योग्यता असून देखील आपल्याला नोकरी मिळत नाही,त्या साठी सर्व प्रयत्न अपयशी होतात,

अश्या परिस्थिती मध्ये एक उपाय करा,ज्या वेळी आपण कार्याला जाता,त्या वेळी आपल्या कडे लाल रंगाचा रुमाल ठेवा,शक्य असल्यास लाल रंगाचा शर्ट घालावा,अश्यक्य गोष्टी सुद्धा शक्य होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *