नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात कुठल्याच गोष्टी चा कधीच अहंकार करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पडतो. कालच्या वेदना सहन करत उद्याच्या सुखासाठी आज चालले ली ओढाताण म्हणजे आयुष्य. स्वामी म्हणतात, मी तुझा मदतीला सांगून नाही. न बोलता धावणे.

फक्त विश्वास ठेव माझ्या वर. नशिबा ने साथ सोडली म्हणून मराय चं नसतं. स्वतः च्या हिमती वर जगाय चं असतं.मागच्या आठवणीं रडायचं नसतं. भविष्या चा विचार करून जगाय चं असतं. कर्तृत्वा ने माणूस घडतो हे महत्त्वाचे असतात. शुल्लक संकटाना घाबरायचं नसतं. एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं. धैर्या नं त्याच मार्गावर जायचे असते. आणि मनात फक्त एकच नाव घ्यायचं. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *