नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ स्वामी ची शिकवण आपल्या ला हेच सांगते. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण त्यांनी वाईट वेळेत साथ देऊन सांगली मिळवून दिली. त्यांचे मूल कधीही विसरू नका. तुमच्या चांगल्या वेळे तुमच्या पाठीमागे खूप लोक उभ्या राहतील कारण त्यांना तुमचा यश नाही तर तुमच्या मागण्या मिळणारा मेवा महत्त्वा चा असतो. पण संकटकाळात जी लोक तुमच्या हातात हात देऊन उभे राहतात तुमच्या पाठीमागे खंभीर पणे उभे राहतात.

त्या लोकांना कधी विसरू नका. त्या लोकांच्या शो करांची जाणीव आयुष्यभर ठेवा. कारण त्यावेळी कुणी नव्हतं. त्याच वेळी ती लोकं होती आणि तुम्हाला खरच सांगतो जे लोक संकटात तुमच्या बाजूने उभे असतात तुमच्या सोबत उभे असतात तीं खरें अर्था नं आपल्या देवा चं रुप असतात. म्हणूनच म्हणतो की श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत असतात. कोणत्याही रूपातून ते असतील. कोणत्याही रूपातून प्रत्येक अडचणीत आपल्या ला मदत कर तील फक्त आपल्या ला स्वामींना ओळखता आले पाहिजे. श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *