नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो काही वेळी स्वामी समर्थ महाराजांचा खेळ सुरू होतो. यावेळी स्वामी लिला सुरू होते. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. जो सेवेकरी मला श्रद्धेने सर्व सेवा करतो. माझ्यावर विश्वास ठेवतो. त्यांच्या सदैव मी पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही. मित्रांनो हे स्वामीनी भक्तांना दिलेले अभिवचन आहे. आणि स्वामी समर्थ महाराज असे देखील म्हणतात की मी तुमचाच आहे. मला फक्त तुमच्या शब्दांची आणि नामस्मरणाचे भूक आहे.

म्हणून संकटाच्या काळात तुम्ही फक्त माझे नामस्मरण करा.मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. त्या संकटातून तुमची सुटका मी निश्चितच करणार आहे. संकटात सापडलेली आपले नाव स्वामी समर्थ महाराज किनाऱ्यावर तारून आणणार आहेत. स्वामी भक्तांना आपली जर आता आशा संपली असेल. किंवा नशिबाने आपल्याला साथ देणे सोडले असेल आणि आपल्या चारही बाजूना आपल्याला अंधार दिसत असेल.

अशावेळी आपल्या जवळ एकच उपाय उरतो. तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत तल्लीन होण्याचा. अशावेळी आपल्याला स्वामींची सेवा सुरू करण्याची खूप गरज असते. मित्रांनो अशा वेळी आपण स्वामींची एक सेवा कोठेही कोणत्याही वेळेला करू शकतो. ही एक सेवा करण्यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही. फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे खूप जरुरी आहे. ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचा आपल्याला सदैव नामस्मरण करायचा आहे.

या नामस्मरणामधे एवढी ताकत आहे. की नशिबाने आपली साथ देणे सोडले असले तरी सुद्धा स्वामी समर्थ महाराज आपले नशीबच बदलून टाकतात. आणि अनेक अडचणी आल्या असल्या तरी सुद्धा स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्या अडचणींमधून धावत येऊन बाहेर काढतात. आणि त्या अडचणी पासून आपली सुटका करून देतात. आपले सगळे रस्ते बंद झाले तरीसुद्धा नवीन रस्त्य
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *