नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आज आपण देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती कशा प्रकारे ठेवावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती बरेचे लोक स्थापन करत असतात. पण त्यांना माहित नसते की अन्नपूर्णाची मूर्ती किंवा प्रतिमा कशाप्रकारे देवघरात ठेवावी.

मित्रांनो अन्नपूर्णा कधीही अंथरलेल्या व स्त्रा व र ठेवायची नसते तर अन्नपूर्णा ठेवताना एक छोटीशी ताठली किंवा छोटीशी वाटी घेऊन त्यात तांदूळ किंवा गहू घ्यावे. आणि त्या तांदळावर किंवा गहूवर हळदी कुंकू वहावे आणि त्यावरती अन्नपूर्णा ठेवावी.तसेच जर तुम्ही दररोज देवघरात पूजा करत असाल किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही जेव्हा ही पूजा करत असाल तर त्यावेळी त्यातील थोडे गहू किंवा थोडे तांदूळ आपण रोज वापरतो त्या धान्यात घालावेत.आणि बाकीचे उरलेले तांदूळ किंवा गहू हे पक्षांना घालावेत याप्रकारे त्यातील गहू किंवा तांदूळ बदलत रहावे. अशाप्रकारे अन्नपूर्णेची संपूर्ण वास्तूवद अखंड कृपा दृष्टी राहते.

यामुळे आपले घर हे नेहमी सुखी राहत नाही तर घरात समाधान देखील राहते. लक्ष्मी ही नांदते तुम्हीसुध्दा नक्की करून पाहा तुम्हाला चांगला अनुभव येईल.
फक्त तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा ही देवघरात पूजा कराल तेव्हा ते तांदूळ किंवा गहू बदलत रहावे. म्हणजे बदलायचे कसे तर जेव्हा ही तुम्ही ते पूजा कराल तेव्हा अन्नपूर्णा ठेवलेली असेल ते गहू किंवा तांदूळ थोडे आपल्या धान्यात टाकवे आपण जे रोज वापरतो.

तांदूळ किंवा गहू त्यात टाकावे आणि बाकीचे उरलेले पक्षांना घालावेत. अशाप्रकारे रोज किंवा तुम्ही जेव्हा ही पूजा करत असाल दोन दिवसा आढ किंवा संध्याकाळी किंवा सकाळी बरेचे लोक सकाळी पूजा करतात.पण काहींना जमत नसते तर त्यांनी आपल्या सोयीनुसार आणि जे रोज करतात त्यांनी रोज ते धान्य बदलत रहावे. अगदी छोटीशी वाटी घ्यावी आणि त्यात तांदूळ आणि गहू टाकावेत याप्रकारे आपले अन्नदानपन होते आणि अन्नपूर्णा लक्ष्मी माता प्रसन्न राहते. तर मित्रांनो तुम्हीही अन्नपूर्णाची मूर्ती किंवा प्रतिमा घरात याप्रकारे स्थापन करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *