नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, यशस्वी होण्या चा एकच उत्तम पर्याय आहे. दुसराचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज माझ्या आजूबाजूच्या लोकांची प्रगती होती तर मलाही त्याचा अभिमान वाटला पाहिजे की माझ्या आजूबाजूची लोकं आहेत आणि एवढी प्रगती करता येत ना की मला त्यांचा त्यांची निंदा वाटली पाहिजे.

किती प्रगती करताहेत त्यांच्या प्रगती मध्ये मी आडकाठी आणता कामा नये कारण आपल्या मनातली ताकद ती असली पाहिजे की कुणीतरी चांगला करते तर त्या चं कौतुक करावं त्या स्वामींनी सांगितले. की दुसर् या चांगल्या बघ तुझ्या आयुष्यात चांगले घडेल. जोपर्यंत आपण इतरांच्या बद्दल वाईट विचार मनात करू तितका आपल्या बाबतीत वाईट होतच राहील.

कारण स्वामी म्हणतात स्वामी कडक सगळा भक्तांचा किंवा सगळ्यांचाच आपण म्हणतो की स्वामी कडं सगळ्यांच्या कर्मा चा हिशोब आहे. तुम्ही मनात जरी वाईट विचार ला तरी स्वामी पर्यंत नक्कीच पोहोच तो म्हणून म्हणतो कुणी प्रगती करत असेल तर त्याचं कौतुक करा. त्याच्या बद्दल मनात चांगलीच विचारांना आणि ताकद तुम्हाला स्वामी नक्कीच देतील. मनात म्हणा श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *