नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मंडळी पैसा कमावण्या साठी मिठाचा करा हा सोपा उपाय स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर कायम राहील तुमच्या आयुष्यात असलेले आर्थिक संकटे कायमचे निघून जातील. तुमच्या घराला लागलेले आजारपण कायमचे दूर होतील.

मीठामुळे तुमचा तणाव आणि तुम्हाला आजारांपासून मुक्ती सुद्धा मिळेल. जेवणामध्ये जर मीठ नसेल तर त्या जेवणाची चव बिघडते म्हणून स्वयंपाकामध्ये मीट सुद्धा खूप गरजेचे आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये मीठ खूप महत्वाचे आहे.

वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाचा उपयोग केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात शुक्रवारी मिठाचा उपाय कसा केला पाहिजे? मित्रांनो, आपल्या आयुष्यात मिठाचे खूप महत्त्व आहे. घरात मीठ कोणत्या डब्यात ठेवले जाते हे सुद्धा महत्त्वाचे आहे.

मीठ कधीच स्टील किंवा लोखंडाच्या डब्यात ठेवू नका. मीट नेहमी काचेच्या डब्यात ठेवले पाहिजे कारण यामुळे मी त्याला अग्रता येत नाही आणि त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहील. वास्तुशास्त्रात मिठाचा उपाय आपण बर्याच ठिकाणी करतो.

तुमच्या घरातील व्यक्ती बर्याच दिवसांपासून आजारी असेल तर रात्री त्या व्यक्तीच्या बाजूला तुम्ही एका काचेच्या भांडय़ात मीठ ठेवा. एक आठवड्यानंतर ते मीठ बदलून टाकावे. यामुळे त्या व्यक्तीला आराम मिळेल आणि त्याच्यावर जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाईल. लगेच त्या व्यक्तीला आराम मिळेल.

रात्री झोपताना पाण्यात मीठ टाकून त्या पाण्याने हात पाय स्वच्छ धुऊन घ्यावे. कारण दिवसभराचा ताण कमी होतो आणि राहू केतुचे दृष्ट प्रवाहातून व्यक्तीला मुक्ती मिळते आणि रात्री शांत झोप लागते. मिठाचे अजून बरेच उपाय आपण घरात करतो. जर घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागली तर त्याच मिठाने त्याची दृष्ट काढली जाते.

तुम्हाला जर काही मानसिक तणाव असेल तर अंघोळ करताना त्या पाण्यात थोडे मीठ टाका याने तुम्हाला आराम मिळेल आणि थकवा निघून जाई. एका कागदाच्या पुडीमध्ये मीठ बांधून ठेवा ती पुडी अशा जागी ठेवा जी कोणालाच दिसणार नाही.

यामुळे घरात पैसा कायम टिकून राहील आणि तुम्हाला कधीच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही. तुमच्या घरात नेहमी सुख शांती राहील कागदा च्या पुडीत मीटर बांधून ठेवला. ने तुमचे लग्न संबंधीचा कोणताही समस्या. लवकरच दूर होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *