नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! स्वामी म्हणतात जर तुम्हाला या पाच सवयी आहेत तर तुम्ही भिकारी बनणार. तुमच्यावर आर्थिक संकट येणार आहे. स्वामी सांगतात, संपत्ती, शिक्षण, वैवाहिक जीवन, कौटुंबिक समस्या आणि शत्रूसह जीवनाचा अनेक पैलूवर विचार व्यक्त करीत असतात. स्वामीचे विचार आजच्या काळातही समर्थक आहे. जो स्वामीच्या धोरणाचे पालन करतो तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होतो. स्वामीच्या म्हणण्यानुसार काही सवयीं मुळे जीवनात आर्थिक अडचणी येतात.

अशा परिस्थिती मध्ये माणसाने या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत. त्या मध्ये एक उत्पन्ना पेक्षा जास्त खर्च स्वामीच्या म्हणण्यानुसार कोणत्याही व्यक्ती ने आपल्या कमाई पेक्षा जास्त खर्च करू नये. जो व्यक्ती आपल्या उत्पन्ना पेक्षा जास्त खर्च करतो. नेहमी आर्थिक विवंचने मध्ये त्रस्त असतो. स्वामीच्या म्हणण्या नुसार पैसे जमवायला हवा. कारण पैसा कठीण काळात उपयोगी पडतो.

दोन नंबर कुसंगती, स्वामी म्हणतात की वाईट लोकांची संगत करू नये कारण वाईट लोकांची संगत माता लक्ष्मी कधीच करत नाही. तसेच अशा लोकांना जीवनात प्रत्येक क्षणी अडचणींचा सामना करावा लागतो.

नंबर तीन फसवणूक करणार्यांपासुन दूर रहा. स्वामीच्या म्हणण्यानुसार पाठीमागे हसून समाजा मध्ये मानसन्मान मिळत नाही. कारण स्वामी सांगतात की असा स्वभाव असलेल्या व्यक्तीला पैसा मिळण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. अशा लोकांवर माता लक्ष्मीचा कोप होतो

नंबर चार लबाड माणसां पासून दूर रहा. स्वामीच्या मते जो व्यक्ती नेहमी आपल्या स्वार्थासाठी खोटे बोलतो त्याच्या वर माता लक्ष्मी कधीच कृपा करत नाही अशा लोकांना. आयुष्यात इतरांसमोर अपमानित व्हावे लागते.

नंबर पाच मोठा अपमान करणे स्वामी म्हणतात की मोठ्यांचा आदर करत नाहीत. त्यांच्या घरात गरीबी राहू लागते. यासोबतच माता लक्ष्मी अशा लोकांपासून दूर राहते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *