नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपला समाज खूप पुढारलेला आहे. तरीही आजचा काळ आज ही लोक मुलगी झाली की नाक मुरडतात मुलगा झाला की पेढे वाटले जातात. बर्याच लोकांना वंशा ला दिवा पाहिजे असतो. त्यांना मुलगी म्हणजे दुसर् याचे धन वाटतं, परंतु मुलगा हा जर वंशा चा दिवा असेल तर मुलगी घराची पणती असते.

आणि हिच पणती घरा मध्ये प्रकाश देते. मित्रांनो, अनेक सुशिक्षित माणसे देवी च्या मंदिरात जाऊन मुलगासाठी नवस करतात. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की ते स्त्रीशक्ती समोरच श्री सतीत्व नाकारत आहे.

मित्रांनो, आज एक विसाव्या शतकात आपण सगळेच जगत आहोत. जिथे मुलगा असो किंवा मुलगी दोन्ही समान मानले जातात परंतु तरी सुद्धा आज ही हा भेदभाव बर् याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यांना वाटतं की आपल्याला एक तरी मुलगा असायला हवा मुलगी नसेल तरी चालेल. परंतु आपल्या वंशाला दिवा असायलाच हवा.

बर्याच ठिकाणी पहिली मुलगी झाली तर दुसरा मुलगा व्हावा अशी अपेक्षा केली जाते आणि गर्भधारणा सुद्धा केली जाते. परंतु पहिला मुलगा असेल तर दुसरी मुलगी व्हावी अशी अपेक्षा कोणी सुद्धा करत नाही. याउलट दुसरा ही मुलगा झाला म्हणजे जेणेकरून आपल्या ला वृद्धा काळा दोघांपैकी एक कोणीतरी सांभाळ करेल अशी अपेक्षा करतात.

मित्रांनो, आपण एका मुलीला तिच्या वडिलांकडून कन्यादान करून म्हणजे लग्न करून त्यांचे मुलगे आपण घरात आणतो. परंतु त्या कन्यादानाची परत फेड करण्यासाठी आपल्याला कोणाला तरी कन्यादान करावे लागते. त्यासाठी आपल्याला सुद्धा तंय असावी लागते. ती परत फेड केली नाही तर या संसारातून आपण मुक्त होऊ शकत नाही.

मुलगा फक्त एका कुळाचा उद्धार करतो, परंतु मुलगी तिचे सासर आणि माहेर या दोन्ही कुळाचा उद्धार करत असते. ईश्वराची कृपाच्या घरावर असते. त्या घरात मुलगी जन्माला येते.
मुलगी लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते. मुलगी घरात आली म्हणजे घरात सुख आणि समृद्धी येऊ लागते. घरातील वातावरण सुद्धा मंगलमय होते.

मुलीपासूनची माया आई वडिलांना मिळते ती मुला पासून कधीही मिळत नाही. असं म्हणतात की आपला पिढ्यांमध्ये किंवा कुळा मध्ये जर एखादा संत महात्मा जन्मा ला आला तर त्याच्या मागील वर्षाच्या पुढील 21 पिढयांचा देखील उदार होत असतो. परंतु आपल्याच कन्या च्या गर्भा तून जर एखादा संत महात्मा जन्माला आला तर आपला सुद्धा उद्धार होईल असा विचार कुणी करत नाही?

मुली या मुलांपेक्षा कितीतरी अधिक पटीने आई वडिलांचा योग्य सांभाळ करतात. म्हातारपणा ची काठी म्हणून मुले नाही तर मुली ताठ माने ने उभ्या राहतात. मुली चे आई पेक्षा वडिलां वर खूप प्रेम असते. त्यामुळे बर् याच गोष्टी पटवून देण्या चे काम ही मुली ला चांगल्या प्रकारे जमते. मुली ने काही सांगितले आणि वडिलां नी ते ऐकले नाही असे कधी होत नाही.

आपणास आई बहीण पत्नी हवी असते परंतु त्यासाठी फक्त मुलगा असून चालत नाही. त्यासाठी मुलगी सुद्धा असाय लाच हवी.म्हणून लिंगनिदान कर्ता मुलगा मुलगी एकसमान मानून मुली च्या जन्माचे स्वागत करायला हवे.

कोणताही भेदभाव न करता तिला मुला प्रमाणे शिक्षित करायला हवे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांना सगळ्या बाजूने सक्षम बनवणे आवश्यक आहे. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा हा समज मोडीत काढत मुलगी हाच आमचा वारसा अभिमान आणि स्वाभिमान असे मानणारे पालक म्हणजे समाजात परिवर्तन घडवून आणणारे दूतच आहेत असेच म्हणावे लागेल.

मित्रांनो, आजच्या काळात मुलगी राष्ट्रपती पदावर जाऊन पोहोचली आहे. राजमाता जिजाऊ झाशीची राणी लक्ष्मीबाई इंदिरा गांधी, किरण बेदी, सुनीता विल्यम्स या सुद्धा मुली छोट्या यांना जन्म दिला म्हणून आज आपला भारत देश महाराष्ट्र सुद्धा घडला आहे.

त्यामुळे आज मुली ला आनंदा ने जन्मा ला घालणे, तिचे कौतुक करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण तिच्या च्या पृथ्वी चा संपूर्ण विश्व सामाव ला आहे. मुलगा, मुलगी भेदभाव न करता तिच्या जन्माचे स्वागत नक्कीच करायला हवे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *