नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! स्त्रीचे अनेक भाग खूप खास असतात. आणि या विशेष अ’वय’वांमध्ये, स्त्री’च्या पतीदेवांचे भविष्य लपलेले असते. समुद्रशा’स्त्रामध्ये मानवी श’री’राशी सं’ बं’धित अशा काही गोष्टींचा उल्लेख आहे ज्यामधून त्यांच्या आणि त्यांच्या भावी साथीदारा बाबतीत अनेक र’हस्ये प्रकट होतात.

ज्याप्रमाणे एखादी स्त्री तिच्याबरोबर न’शीब घेऊन येते, तशी प्रत्येक मुलगी किंवा प्रत्येक स्त्री तिच्या सासरच्या आणि तिच्या पालकांसाठी भाग्यवान असते.

समुद्र शा’स्त्रात स्त्रियांच्या काही वैशिष्ट्यांचा उल्लेखही आढळतो. आपण कोणत्या प्रकारच्या मुलीशी लग्न केले तर आपले आयुष्य ख’राब होऊ शकते हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. अर्थात महिलेचे असे कोणते भाग आहेत ज्यात तिच्या नवऱ्याचे भविष्य लपलेले असते.??

कोणतीही महिला पतीचं भविष्य आपल्या श’रीराच्या या काही भागांत लपवून ठेवत असतात. जर तुम्हालाही अद्याप याबद्दल माहिती नाही तर या लेखातून आज ते जाणून घ्या…’ अशी मान्यता आहे मानवाच्या जीवनात ग्रह आणि नक्षत्र खूप महत्वाची भूमिका बजावतात.

तसेच त्यांचा आपल्या जीवनावरही थेट प’रिणाम होतो. मानवी जीवनाशी सं’बं’धित प्रत्येक गोष्ट त्याच्या श’रीराच्या रचनेने ओळखता येऊ शकते आणि श’रीराच्या या र’चनेमुळे त्याच्या स्वभाव देखील समजतो.

एखादी मुलगी जेव्हा लग्न करते तेव्हा ती आपल्या पतीच्या घरात सौभाग्य घेऊन प्रवेश करते आणि तशाही मुलगी नशीबवान असतात. पण कुंडली आणि ग्रहमान या बाबी सुद्धा महत्त्वाच्या असतातच., परंतु आज आम्ही तुम्हाला स्त्रियांबद्दल काही अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या समजल्यावर तुम्हालाही ध’क्का बसेल.

आज आम्ही आपल्याला स्त्रियांच्या त्या काही खास भागांबद्दल सांगणार आहोत, ज्यांतून त्या स्त्रीच्या पतीचे उज्ज्वल भविष्य लपून असते आणि ते जाणून घेता येऊ शकते. तर पत्नीच्या पायांवरुन आपल्याला हे समजू शकते की तिच्या पतीचे भविष्य कसे आहे. त्याचा स्वभावगुण कसा आहे..?? अजुनही बरंच काही, चला तर मग याबद्दल खोलवर माहिती जाणुन घेऊयात.

पाय –
प्रथम महिलांच्या पायांबद्दल आपण विश्लेषण करणार आहोत. ज्या स्त्रियांच्या पायाच्या बोटाच्या दरम्यान अधिक जागा असते. त्या स्त्रियांना आयुष्यात खूप सं’घर्ष करावा लागतो. आता आपण पायांच्या तळव्यांवर असलेल्या रेषांबद्दल बोलणार आहोत.

या रेषा जर कधी कोठेही तु’टलेल्या नसतील आणि अगदी स्पष्ट दिसत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपले जीवनप्रवास कोणताही त्रा’स किंवा अ’डथळे न येता पुढे जाणार आणि आपण एक आनंदी, विलासित जीवन जगणार आहात.

पायांवरील कमळाचे चिन्ह –
ज्या स्त्रियांच्या पायांवर कमळ चिन्ह असते त्यांना लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं, ज्या स्त्रियांच्या पायाच्या अंगठ्याखाली लांब रेषा असते अशा महिला आपल्या पतीसाठी अत्यंत भाग्यवान मानल्या जातात.

अनामिका –
जर अनामिका अंगठा आणि तर्जनीपेक्षा मोठी असेल तर याचा अर्थ असा होतो की पत्नीने आपल्या पतीसाठी दु’र्दै’वीपण आणलेलं आहे.

तळवा –
ज्योतिषात तळव्याच्या मध्याच्या आडव्या बाजूने निर्माण होऊन दोन इंचापर्यंत अंगठ्याच्या दिशेने जाणारी रेषा पुरुषोत्तम रेषा म्हणून ओळखली जाते. ही रेषा असणार्‍या व्यक्तीची आ’र्थिक स्थिती सुरवातीला बेताची असली तरी ती व्यक्ती आपल्या स्वकर्तृत्वाने आपलं नशीब काढते तसेच पुढे जाऊन ध’नाढ्य बनते.

पायाच्या बोटांचा जमिनीला होणारा स्पर्श –

ही व्यक्ती शांत, उदार, धा’र्मिक तसेच सद्गुण घेऊनच जन्माला आलेली असते. ही व्यक्ती चालत असताना, जर पायाची कनिष्ठिका आणि अनामिका बोट जमिनीला स्पर्श करत नसेल तर याचा अर्थ असा होतो की या स्त्री चा पती लवकरच म’रण पावणार आहे, अशी महिला वि’धवा होऊ शकते.

धनवान रेषा –
अंगठ्याच्या कोपर्‍यातून उगम पावून पुढे अंगठ्याच्या उंचवट्यावरून थोडीशी पुढे जाणारी रेषा म्हणजे माया रेषा. म्हणजेच धनरेषा, ही रेषा कोणत्याही मार्गाने मोठ्या प्रमाणात पै’से मिळवून देते. अशी माया रेषा असलेली स्त्री तिच्या पतीसाठी ऐश्वर्यसंपन्न आयुष्य घेऊन येते. अशा प्रकारे पतीचे भविष्य हे पत्नीच्या या भाग्यरेषेत दडलेले दडलेले असते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *