नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आजची सोमवारची स्वामी समर्थांची सेवा ही सेवा नक्की करा. भक्तहो आपण दररोज सोमवार ते शनिवार पर्यंत स्वामींची विशेष सेवा करत आहोत. त्याचप्रमाणे रोजच्या वारानुसार ही विशेष सेवा आहे.

त्या सेवेत महिला पुरुष शिकणारी मुलं कुणीही सहभागी होऊ शकतात. जरी घरातील एका व्यक्तीने ही सेवा केली तरी या सेवेचा लाभ त्या व्यक्तीच्या कुटुंबाला संपूर्ण घराला मिळत असतो. मित्रांनो तुम्हाला फक्त ही सोपी सेवा करायची आहे. ही सेवा आपल्या देवघरासमोर बसून स्वामींच्या मूर्ती समोर फोटो समोर बसून तुम्हाला करायची आहे.

या सेवेनंतर तुमची इच्छा पूर्ण होईल आणि स्वामी तुम्हाला हवं असलेलं सगळं काही देतील. तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी दूर करतील. मित्रांनो तुम्हाला या सेवेमध्ये फक्त या तीनच गोष्टी करायच्या आहेत. आणि रोजच्याप्रमाणे या तीनच गोष्टी या सेवेमध्ये असतात.

तुम्ही ही सेवा सकाळी करा संध्याकाळी करा जसा तुमच्या कडे वेळ असेल, तेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर बसा अगरबत्ती दिवा लावा स्वामींना हात जोडून सगळ्यात आधी नमस्कार करा. आणि मग ही सेवा सुरू करा. पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या अष्टनामावली मधील या एका मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे.

हा मंत्र काही असा आहे ओम् चित्त प्रशांताय नमः या मंत्राचा जप एक माळ तुम्हाला 111 वेळा करायचा आहे. त्यानंतर स्वामींच्या नामाचा जप देखील एक माळ करायचा आहे. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या दोन्ही माळा जप झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस कालभैरवाष्टक वाचायचं आहे.

हे देखील स्वामींच्या नित्य सेवा या स्वामींच्या पोथीमध्ये दिलेल आहेच. तर तुम्ही या तीन गोष्टी अनन्य सेवाभावनेने, विश्वासाने, श्रद्धेने करायच्या आहेत. ओम् चित्त प्रशांताय हा एक माळ जप श्री स्वामी समर्थ या नामाचा एक माळ जप आणि कालभैरव अष्टक एक वेळेस अशी आजची ही स्वामींची सेवा तुम्ही करायची आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *