नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ मित्रांना गुरुचरित्रा ची शक्ती, गुरुचरित्रा ची ताकद तुम्हाला माहिती आहे. जा लोकांनी गुरुचरित्र पारायण संपूर्ण नियमा ने संपूर्ण विश्वासा ने आणि मनोभावाने केले आहे. त्यांना गुरुचरित्रा ची शक्ती माहिती असेल. गुरुचरित्र किती चमत्कार आहे याचा अनेकांना अनुभव देखील आला आहे. गुरुचरित्रा मध्ये प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या लाभांसाठी आहे. म्हणून आपण गुरुचरित्र पारायण करायला हवे. मित्रांनो, गुरुचरित्र पारायण सात दिवसांची असते, परंतु जर आपण गुरुचरित्र मधील रोज हा एखाद्या वाचला किंवा रोज सकाळी उठून किंवा रात्री झोपण्या अगोदर आपण हा अभ्या वाचला तर आपल्या सगळ्या इच्छा सगळ्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात जे आपल्या ला हवं आहे ते आपल्या ला मिळून जाते.

फक्त रोज मनोभावाने विश्वासा ने एकेक शब्दा चा अर्थ नीट समजून घेऊन आपल्या ला हा एखाद्या वाचाय चा आहे. हा अध्याय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस वाचवू शकता किंवा दिवसा तून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल. दुपारी संध्याकाळी किंवा सकाळी किंवा रात्री जेव्हा ही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हातपाय तोंडून तुम्ही देव घरासमोर बसून नमस्कार करून अगरबत्ती दिवा लावून हा त्या वाचाय ला घ्या. यासाठी तुमच्याकडे अर्थातच गुरुचरित्र असाय ला हवे. गुरुचरित्र हे स्वामी च्या केंद्रा मध्ये किंवा ऑनलाइन सुद्धा मिळून जाईल.

जर तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर तुम्ही दररोज गुरुचरित्रा मधील हा एक नवा अध्याय वाचाय चा आहे. तुम्हाला नऊ नंबर चा अध्याय रोज एक आगळे स्वतः चा आहे हा द्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आहे. जो ही व्यक्ती विश्वासा ने मनोभावाने श्रद्धा ने हा दया वास्तव त्याच्या सगळ्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. म्हणून तुम्ही सुद्धा दिवसा तून कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हा गुरुचरित्रा मधील नक्की वाचा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात होणारा चमत्कारांचा स्वतः अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *