नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो.. प्रत्येकाला शत्रूंचा त्रास होत असतो त्यातल्या त्यात हीच शत्रूंचा त्रास मात्र खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. कारण कोणत्याही मनुष्यामध्ये काहीतरी गुण असतात. ते गुण समोरच्या व्यक्तीला आवडत नसतात. किंवा त्याची प्रगती झालेली त्यांना चालत नसते. असे लोक काहीना काही त्रास हे देत असतात. या त्रासापासून आपल्याला सुटका करून घ्यावी असे वाटत असते.

जर तुम्हाला कोणतीही व्यक्ती विनाकारण त्रास देत असेल आणि त्याच बरोबर तुमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याचा त्रास तुम्हाला होत असतो. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे यश प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तर यासाठी आपण आज वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला एक प्रभावी उपाय पाहणार आहोत. की ज्यामुळे तुमच्या आजूबाजूची कोणतीही व्यक्ती तुम्हाला जर विनाकारण त्रास देत असेल तर तिच्या पासून होणारा त्रास कमी होईल.

आणि त्याचबरोबर ही व्यक्ती बरबाद होईल.आपण ज्या ठिकाणी काम करत असतो. त्या ठिकाणच्या व्यक्ती आपल्या यशावरून किंवा काम करण्याचे कौशल्य वरून आपला तिरस्कार करत असतात. आणि त्याचा बदला घेण्यासाठी तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत असतात. त्याचबरोबर जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायातील स्पर्धक देखील तुमचा व्यापार आणि फायदा कमी करण्यासाठी तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत असतात.

आणि तुम्हाला त्रास देण्याचा त्याचप्रमाणे तुमच्यावर ईर्षा करण्याचा प्रयत्न करत असतात. मित्रांनो जर तुम्ही देखील योग्य असून अशा वेळेस व्यक्तींच्या त्रासापासून मुक्त होणार असाल तर यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करा.मित्रांनो जर तुम्हाला आपल्या शत्रूला शांत करायचे असेल किंवा त्याच्या पासून होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळवायचे असेल तर शनिवारच्या दिवशी काळ्या उडदाचे 38 दाने व अखंड तांदळाचे 40 दाणे एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.

आणि त्यानंतर निर्मनुष्य ठिकाणी म्हणजेच शांततेच्या ठिकाणी जिथे लोकांची वर्दळ नसेल त्या ठिकाणी आपल्या सोबत एक लिंबू घेऊन जायचे आहे. त्यानंतर तिथे जाऊन एक छोटासा खड्डा खणावा, आणि त्या खड्ड्यामध्ये हे तांदळाचे आणि उडदाचे दाणे टाकावेत. ते टाकल्यानंतर तो खंडा व्यवस्थित मुजवून घ्यावा. त्यानंतर त्या जागेवर आपण सोबत आणलेला लिंबू पिळावा.

त्या ठिकाणी लिंबू पिळत असताना आपल्या शत्रूचे किंवा जी व्यक्ती आपल्याला वारंवार त्रास देत असते त्या व्यक्तीचे नाव घ्यावे, मित्रांनो त्या शत्रूचे नाव तुम्ही मोठ्याने किंवा मनातल्या मनात सुद्धा घेऊ शकता. या उपायाच्या प्रभावामुळे आपला शत्रू शांत होईल. व आपल्याला विनाकारण त्रास देणे सुद्धा थांबवेल. आणि आपल्या कामांमध्ये अडथळे आणण्याचा निर्माण सुद्धा करणार नाही

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *