नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी तरी वाईट काळ येतो. प्रत्येकाचा जीवनामध्ये खूप सारे संकट आणि दुःखात सामना करावा लागतो. तेव्हा कदाचित कमी संकट असतील तरीही अनेक दुःख अनेक अडचणी येत असतात. आज आम्ही तुम्हाला या संदर्भात एक सुपारी चा उपाय सांगणार आहे ,ते तुम्ही जाणून घ्यावेत.

तुमच्या जीवनात निश्चितच बदल करावे असे वाटत असेल तर तुम्ही एक सूपारी घ्या. त्या सुपारीवर एक अक्षर लिहा, जे तुम्हाला पूर्ण करायचे पदार्थ किंवा तिच्या जवळ ठेवा. हा उपाय करण्याचा शनिवारचा दिवस आहे, त्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. त्यानंतर त्या झाडाची एक फांदी तोडून घरी घेऊन या गणेशाच्या मूर्तीसमोर ठेवा.

त्यावर एक रुपयाचे नाणे यांची पूजा केली तर चालते त्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या पद्धतीने हवे तिथे ठेवता येईल त्या पद्धतीने ठेवा. तुमच्या आयुष्यातील दुःख दूर होतील आणि संकटे कमी होऊन सर्व गोष्टी चांगल्या घडतील. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर हा उपाय करा. थोडा शेंदूर घ्या आणि विड्याच्या पानावर ठेवा.

तुम्हाला निश्चितच लाभ होईल. हे पूजा करताना एक सुपारी वर तुम्हाला असणारे संकट मनात ठेवून ते कमी होण्याचे संकल्प करा. अडथळे जर तुमच्या प्रत्येक कामात येत असेल आणि त्या अडचणीवर मात करुन तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या तोंडामध्ये एक लवंग ठेवा. व मग ती लवंग गणेशाच्या मूर्तीसमोर ठेवा व कामाला निघून गेलात तरी तुमचे काम पूर्ण करता येईल.

तुम्हाला तुमच्या मुलीचे लग्न होत नसेल तर पूजा अक्षता टाकून पूजा करा शक्य होईल तुम्हाला कोणाची दृष्ट लागली असेल. सुपारी त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवा आणि चूल यामध्ये आगीमध्ये टाकून द्या जीवनातील दुःख कमी होतील आणि अनेक गोष्टी चांगल्या होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *