नमस्कार मित्रांनो.. Darjedar Marathi या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आपल्या आयुष्यात खूप समस्या आहे आणि त्यासाठी जर तुम्ही सर्व उपाय करतात पण लाभ मात्र होत नाही तर या तीन गोष्टी तर तुम्ही करत नाही आहात ना? खास करून सूर्यास्तानंतर तर जाणून घ्या. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सूर्यास्तानंतर चुकून ही करू नयेत.अनेकदा घरातील वडीलधारी मंडळी संध्याकाळी काही काम न करण्याचा सल्ला देत असतात असं म्हणता की सूर्यास्तानंतर या गोष्टी केल्याने देव कोपतो आणि तुम्हाला काही त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.

हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामं सांगितली आहेत. जी सूर्यास्तानंतर ही करू नये त्या पैकी साखर, मीठ आणि दूध सूर्यास्तानंतर चुकून ही देऊ अथवा घेऊ नये. खरे तर आपण प्रेमानं घेतलेलं घर मग ते स्वतःच असो की भाड्याचं शेजारी चांगले असणं खूप गरजेचं असतं.

पण जर तुम्ही असे असाल किंवा तुमचे शेजारी असे असतील की सायंकाळ झाल्या झाल्या आपल्या दारात येतात आणि म्हणतात एक वाटी साखर मुळे एक वाटी दूध मिळेल का? किंवा थोडं मीठ मिळेल का वगैरे तर सावधान रहा या तिन्ही वस्तू चुकून ही देऊ नये किंवा घेऊ नाही मीठ आणि साखरे चं काम काय असतं तर या दोन्ही वस्तू आपल्या जीवनातील सारे सांगत असतात.

आपल्या आयुष्या ला दोन्ही वस्तूं शिवाय रंगत येत नाही. थोडे गोड थोडी. खारट अनुभव आपल्या ला आयुष्यात आलेले असतात किंवा येत असतात म्हणून मीठ साखरे शिवाय पण आयुष्या ला स्वाद नाही आणि दूध हे संपन्न तेचं प्रतीक असते.

सूर्य मावळ त्यावेळी जर आपण या जीवनातील बेसिक महत्त्वा च्या गरजा दुस याला दिल्यात तर कायम तुम्हाला वास्तविक दर्जा मिळविण्या साठी संघर्ष रत राहावं लागू शकतं. बेसिक नीडस् जसं अन्न, वस्त्र, निवारा यासाठी आपल्या ला मेहनत करावी लागते आणि मेहनत करून ही.

वास्तविक गरजा पूर्ण करण्यास अनेक अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं आणि सतत काही ना काही कमी पडते असं तुम्हाला जाणवू लागतं. आणि म्हणून सूर्यास्तानंतर या तीन ही वस्तू चुकून ही तुम्ही देऊ नये अथवा घेऊ नये. तुम्ही जर आता हा विचार करत असाल की मी तर त्यांची मदत करतो किंवा त्यांना ही वस्तु शेअर करतोय.

पण ज्या ला हरकत नाहीच आहे तुम्ही त्यांची मदत करा पण सूर्यास्तानंतर. हो कारण लक्षात असू देत की मावणारा ला कोणी विचारत असतात. म्हणजेच वाईट वेळ कधीही सांगता येत नाही. कारण सूर्य मावळ तोय याचा अर्थ असा आहे की आता अंधार होणार म्हणजे तुमच्या आयुष्यात ही असा हळूहळू अंधार व्हायला वेळ लागणार नाही.

त्यावेळी तुमची असलेली सेविंग आपण शेअर करतोय हे लक्षात ठेवायला हवं. सूर्यास्तानंतर या वस्तू जर तुम्ही मदत म्हणून जरी दिल्या तर किती ही प्रयत्न करू तुमच्या वास्तविक गरजा पूर्ण होणार नाही. सतत कमी राहील जर सूर्यास्तानंतर तुम्ही शेजाऱ्यांकडे दूध मागाय ला गेले की एक दूध मिळेल का?

किंवा त्यांना तुम्ही दुध दिलं तर काय होणार तर जसे साखर आणि मीठ या अत्यावश्यक आणि बेसिक गरजा आहेत तसंच दूध ही संपन्नतेचा प्रतीक मानलं जातं. ही संपन्नता जर तुम्ही सूर्यास्तानंतर दुसऱ्या ला देत असाल तर या संपन्न तेची तुम्हाला नेहमीच कमी जाणवेल. आणि आता जर या वस्तू तुम्ही शेजारणी कडून घेत असाल तर तुम्हाला सतत.

संपन्नतेसाठी अथवा तुमच्या बेसिक गरजांसाठी दुसरा वर अवलंबून राहावं लागेल. त्या सोबतच यांसारख्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला दुसरा वर निर्भर किंवा अवलंबून राहण्या ची सवय लागेल. म्हणून सूर्यास्तानंतर या तीन ही वस्तू चुकून ही देऊ नका अथवा घेऊ नका. मंडळ तुम्ही सूर्यास्तानंतर कधी शेजार् यांना या तीन वस्तू दिल्या अथवा घेतलाय का? आणि त्यामुळे तुम्हाला काही तुमच्या जीवनावर परिणाम जाणव ला एका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *