नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार मित्रांनो सात दिवसांचे वेगवेगळे महत्व आपल्या हिं दू ध र्म ग्रं था त सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या ग्र हा शी नि गडित आहे. आपल्या सं स्कृतीमध्ये वेळेचे परमान हे देवासाठी व म नुष्य प्रा ण्यांसाठी वेगवेगळे आहेत. ब्रम्ह देवांच्या एका दिवसाला कल्प गनले जाते व देवी देवतांचा एक दिवस हा आपल्या 1 हजार दिवसा इतका असतो.

अश्याच प्रकारे भगवंताची आयु मर्यादा ही म नु ष्याच्या आयुष्यापेक्षा जास्त असते. याच प्रमाणे या सृ ष्टी चे चक्र चालत राहते. त्याबरोबरच आपल्या शा स्त्रां मध्ये कोणत्या दिवशी कोणते कार्य करावे व कोणत्या दिवशी कोणती कार्य करू नये या विषयी संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे ही अं ध श्र द्धा नसून आपल्या ध-र्म ग्रंथात सांगितलेला उपदेश आहे त्याच तुम्ही पालन करू शकता.

जर तुमची श्रद्धा असेल तर, त्यामुळेच आपल्या ध-र्मानुसार कोणकोणत्या दिवशी स्त्रि या नी केस धुऊ नये याचेही महत्व सांगितले आहे. यामध्ये काही सण उत्सवाचा समावेश आहे. काही सण उसत्वांच्या दिवशीही स्त्रि यांना केस धुण्यास मनाई केलेली आहे. तसेच ज्यो ति ष शा स्त्रा नुसार गुरुवारी केस का-पणे, शेविंग करणे, नखे का-पणे हे खूप अशुभ मानले जाते. असे म्हणतात की यामुळे आपल्या मुलांवर संकट येतात.

मित्रानो आपल्या हिंदू पंचांगानुसार आपले सर्व सण उत्सव तिथीप्रमाणे साजरे केले जातात जे खूप शुभ असतात. कोणत्याही सणाच्या एक दिवस अगोदरच केस धुणे योग्य असते. ज्योतिष शास्त्राचे मानल्यास अमावस्या, एकादशी व पौर्णिमा या तिथींना चंद्र एक तर उच्च स्तिथीत असतो किंवा निच्च स्तिथीत असतो. अशा परिस्थितीत जर सांसारिक स्त्रियांनी आपले केस धुतले तर त्याचा तिच्या जीवनावर खूप अशुभ प्रभाव पडतो.

त्यांच्या घरात अशांतता, अस्वस्थता निर्माण होऊ शकते. सोमवारी संसारिक स्त्रिया आपले केस धुऊ शकतात. जर सोमवारी तुमचा उपवास असेल तर सोमवारी केस धुऊ नये. जर सोमवारी ज्या स्त्रियांच्या बाळाचा ज न्म झालेला असेल त्या स्त्रियांनी सोमवारी केस धुऊ नये. कारण असे केल्याने आपल्या बाळावर अनिष्ट येऊ शकते. यानंतर मंगळवारीही सांसारिक स्त्रियांनी केस धुऊ नये. मंगळवारी केस धुतल्यास आपल्याला आर्थिक सं-कटाचा सामना करावा लागू शकतो.

त्याबरोबरच वै-वाहिक जीवनातही अडचणी येऊ शकतात. म्हणून मंगळवारीही केस धुऊ नये. जर मंगळवारी केस धुणे आवश्यकच असेल तर आवळ्याचे चूर्ण किंवा पेस्ट केसांना लावून मग केस धुवावेत. म्हणजे तो दोष लागत नाही. बुधवारच्या दिवशी संसारिक स्त्रिया केस धुऊ शकतात. परंतु आपल्या पाठीवर लहान भाऊ असेल तर बुधवारच्या दिवशी केस धुऊ नये. कारण बुधवारी केस धुतल्यास हा दोष आपल्या लहान भावाला लागतो.

मित्रानो या दोषापासून मुक्त होण्यासाठी आपण वरुण देव किंवा बुधवारचे स्वामी श्री गणेशांची आराधना करू शकतो. गुरुवारी स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनी सुद्धा आपले केस धुऊ नये. तसेच फरशीही पुसू नये. गुरुवारी केस धुतल्यास आपल्याला दारिद्र्य येते. त्याशिवाय गुरुवारी संसारिक स्त्रियानी केस धुतल्यास त्यांच्या पतीचे आयुष्यही कमी होते. गुरुवार हा गुरू ग्रहाचा वार आहे आणि गुरू ग्रह हा जड आहे. म्हणून अशी कामे करून गुरूला हलके करू नयेत.

जर गुरुवारी केस धुणे खूपच आवश्यक असेल तर केसांना बेसन किंवा हळद लावावे व त्यानंतर केस धुवावे. शुक्रवारी लग्न झालेल्या स्त्रिया आपले केस धुऊ शकतात. परंतु ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे किंवा ज्यांना मुलगा आहे अशा स्त्रियांनी शुक्रवारी केस धुऊ नयेत. शुक्रवारी जर केस धुवायचे असतील तर केसांना दही लावूनच मग केस धुवावे.

शनिवारी वि-वाहित स्त्रियांनी चुकूनही केस धुऊ नये. जर शनिवारी केस धुणे आवश्यकच असेल तर आधी आपले केसांना दूध लावावे व त्यानंतर केस धुवावे. यामुळे शनी दोष लागत नाही. हे सर्वांनाच माहीत आहे, मनुष्याच्या शरीरातील बोटांचा अग्रभाग तसेच आपले डोके हे अत्यंत सं-वेदनशील असतात.कठोर नखे व केसांमुळे आपल्या बोटांचे व डोक्याचे संरक्षण होते. म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीत आपले केस व नखे का-पणे हे शास्त्रामध्ये वर्ज्य आहे. म्हणुन या विविध दिवशी केस का पु ही नयेत व धुऊही नयेत.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *