नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि आपण घरामध्ये किंवा जीम मधून आल्यावर अंडी हे खातच असतो पण त्यानंतर आपण असे काही पदार्थ खातो कि ज्यामुळे आपल्या शरीराला हानिकारक असते तर आज आपण पाहू असे कोणते पदार्थ आहेत जे आपण अंडी खाल्यावर खाऊ नये. संडे हो या मंडे रोज खाओ अंडे अस म्हणलेलं तर आपण ऐकलेच आहे.

उकडलेली अंडी ही खुप फायदेशीर असतात. उकडलेली अंडी खाल्ल्यामुळे आपले शरीर तं दुरुस्त बनतं तसेच शरिरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. जगभरातील कितीतरी लोक नाश्त्याला अंडी खाणे पसंद करतात कारण अंडी हे स्वादिष्ट तसेच पौष्टिक ही असतात आणि म्हणून जे लोक नियमित पणे अंडी खातात त्यांचं शरीर हे ख रंतर मजबूत असतं आणि काम करण्याची भरपूर एनर्जी असते.

दररोज अंडी खाल्ल्याने आपल्या आरोग्याच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते. अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स, कॅ’ल्शिअम, व्हिटॅमिन्स, शरीराला आव श्यक असणारे पो’षकत त्वे असतात. त्यामुळे आप ल्या आहारात अंडी असणे फार महत्वाचे आहे.

अंड्यामध्ये भरपूर प्र’माणा त प्रोटिन्स असल्यामुळे स्नायू मजबूत होतात आणि उतीचे कार्य सु धारून शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अंड्यामधील पिवळा बलक पोषक असतो, अं ड्यातील पिवळ्या बलकामध्ये झिंक, लोह, व्हिटॅमिन ए, बी आणि डी, कॅल्शिअम, फोसफरस, यु टेन या सारखे पोषक घटक असतात त्यामुळे अंडे खाल्ल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो.

एका अंड्यामध्ये जवळपास ५ ग्राम फॅट्स आणि ८५ % कॅलरीज असतात. अंड्यातील अमिनो ऍ सिड ची रचना मानवी शरीरातील अमिनोऍसिड प्रमाणे असते. जास्त करून लोक अंडे उकडून खातात. उकडलेले अंडे केवळ चविष्ट लागते असे नाही तर ते स्वा स्थ्या साठी देखी ल उत्तम आहे. परंतु, उक डलेले अं डे खाल्ल्या नंतर, काही प दार्थांचे सेवन करणे चुकी चे आहे.

तर मित्रांनो यामुळे आपल्या श रीराचे नुकसान होऊ शकते व फायदा न होता दुष्परिणाम होऊ शकतात. आपण ते पदार्थ कोणते आहेत याबद्दल आज माहिती घेउया.

बी-यर, को’ल्ड्रिंक्स : इत्यादी बरोबर अंडी खूप लोक खात असतात, पण ही सवय तुम्हा’ला महागात पडू शकते, कारण बीयर, को’ल्ड्रिं क्स पि’ल्या’नंतर शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, आणि त्यातच अजून खा’रट पदार्थ खाल्ले तर श रीरातील सो डियम झ’पाट्याने वाढते आणि पाणी पातळी अजूनच घटत जाते, ह्यामुळे चक्कर येणे, जी व घाबरणे, उल’ट्या होणे, घा म येणे अशी ल’क्षणं दिसून येतात.

दूध किंवा दही – उकडलेल्या अंड्यासोबत कधीही दूध किंवा दही खाऊ नये किंवा अंडी खाऊन झाल्यावर लगेच दूध किंवा दही याचे सेवन करू नये. अस केल्यावर आपल्या शरीरावर वि परीत परिणाम होतो, आपल्या शरी’राम ध्ये के मिकल रि ऍ क्श न होतात आणि परिणामी आपला चेहरा ख राब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंडी खाल्यानंतर दूध, दही किंवा ताक याचे सेवन करू नका.

लिंबू – उ’कडलेली अं’डी खाल्यानंतर कधी’ही लिं’बूचे सेवन करू नका मग ते लिं’बू पाणी असेल किंवा लिं’बू मिसळलेले इतर कोणतेही पेय कारण हे दोन पदार्थ जेव्हा जठरामध्ये एक’त्र येतात. त्यावेळी या दोन पदा’र्थां’चं मि’श्रण एकत्र येऊन त्यापासून असे घातक पदार्थ निर्माण होतात, त्यामु ळे आपल्या हृ द यावर आ घा त होऊ शकतो आणि हा र्ट अ टॅक येण्याची संभावना असते.

हार्ट अटॅक येण्याची अनेक कारणं आहेत त्यांपैकी अंडी खाल्या’नंतर लिं’बाचं से’वन करणे हे देखील आहे म्हणून लिंबाचे पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा. लिंबू मधील ऍसिडीक घटक आणि अंडी यांची रिऍक्शन होऊन आपल्याला पोटाच्या स मस्या उ’दभवू शकतात.

मासे – अंडी खाल्यानंतर जर तु’म्ही मासे खात असाल तर यामुळे शरीरावर दु’ष्प रिणाम होतात. अस केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येणे, चेहरा काळा पडू शकतो त्यामुळे अंडी आणि मासे कधीही एकत्र ल’हौ नये.

केळी – अंडे खा’ल्यानंतर केळ्याचे सेवन क’धीही करू नये. त्यामुळे पोटाच्या तक्रारी उ’द्भभ वू शकतात, जसे की अपचन, गॅस किंवा आ’तड्यांच्या समस्या उद्भभवू शकतात. म्हणून च, अंडे खाल्ल्यावर केळ कधीही खाऊ नये.

अंड्यामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषकतत्वे भर’पूर प्र’माणात असतात पण तुम्ही जर जाड असाल, तुमचे व’जन जास्त असेल तर अं ड्या’मधील पिवळे खाऊ नका तसेच रोज एक अंडे खाणे श’रीराला फा यदेशीर असते. तर मि’त्रांनो वरील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कॉ’मेंट मध्ये नक्की कळवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *