नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ, मित्रांनो आयुष्यात चुकू नही करू नका या पाच गोष्टी, अण्यधा घरामध्ये येईल दारि द्र्य, सुखं, शांती पैसा कधीच येणारं नाही.मित्रांनो अभि शाप मान सन्मानाचे खूप महत्त्व आहे असे ही म्हटले जाते की ज्या व्यक्तींना संमाजात घर कुटुंबात मान सन्मान नसेल, तर त्या व्यक्तीला जिवंत पणी मृ त्यु समान त्रा स सहन करावा लागतो.

अशी अनेक उदाहरणं आढळून येतात. ज्यांनी मान सन्मानासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली. त्याउलट काही लोक असेही असतात, ज्यांना त्यांनी केलेल्या कामामुळे आयुष्यात अप यश अपमानाचा सामना करावा लागतो.

या कामामुळे मान खाली घालून जावे लागते. चला तर पाहूया कोणत्या पाच गोष्टी.

१) दरि द्री असून दानशूर असल्याचे दाखविणे, व्यवहारिक रुपात येथे दानशूर होण्याचा अर्थ असा असा आहे की उत्पन्न कमी असून, धना च्या अभाव मध्ये व्य र्थ पैसा करणे किंवा स्वतःची मोठेपण दाखवण्यासाठी पैसा दान करणे, किंवा मदत करणे.

यामुळे जीवनात निर्वाह करणे कटीन जाते. अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती गरजा पूर्ण करण्यासाठी चु कीच्या कामांकडे किंवा पाप कामाकडे जाऊ शकतो.

2) धनवान असून कंजूस बननने. तुमच्याजवळ पुरेशे धन असूनही तुम्ही कंजु षपणा करत असाल, सर तुम्हाला अपमानित व्हावे लागते. विचारपूर्वक पैसा खर्च करणे चांगली गोष्ट आहे. परंतु हे गरजेपेक्षा जास्त वेळा घडले तर तुम्ही कंजूस लोकांच्या श्रेणीत येऊ शकता.

ज्या ठिकाणी खर्च करण्याचीe आवश्यकता असा असते त्या ठिकाणी तेवढाच खर्च करावा. जर तुम्ही कितीही पैसा वाचवण्याचा प्रयत्न केला. तर लोक तुम्हाला कंजूस समजतील.

3) मुलगा आज्ञाधारक किंवा संस्कारी नसणे, मोठ्यांच्या चुकीमुळे आचरण कु संस्काराचा स्वरूपात मुलांचे कर्म व्यवहारात दिसून येते. यांमुळे मुलांचे संगोपन आणि चागले काम व कर्म विचारांमध्ये करावे. असे न केल्यास पुरुषार्थाने प्राप्त केलेल्या प्रतिष्ठा व मानसन्मानाची आणि होते.

4) दृष्ट किंवा दुर्जनांची सेवा, चांगल्या किंवा वाईट संगतीचा प्रभाव, जीवनावर पडत असतो त्यामुळे दृष्ट दुर्जन लोकांची सगंत निश्चितपणे अपराधी किंवा पापी लोकांमध्ये सहभागी करून शेवटी अपयशाचा भागीदार बनू शकते.

5) इतरांचे अहित करताना मृत्यू होणे. स्वार्थ साधण्यासाठी किंवा इतरांची शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अहित करताना मृत्यू येणे. या वाईट कर्मांना दर्शवतो. तुमच्यासोबत कुटुंबीयांचे ही अपयश, याचे कारण ठरतो..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *