नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री स्वामी समर्थ तुम्हाला छोटीशी माहिती देणार आहे की संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस नक्की काय करावं? दिवेलागणी म्हणजे पटा पटा शुभं करोती म्हंटल किंवा एक दिवा एक उदबत्ती लावली काम संपलं असा. बहुतेक करून स्त्रियांचा एक नेम असतो की ज्या इतका केला काम संपलं तसं नाही. पहिली गोष्ट तुम्हाला सांगते की संध्याकाळी 6:00 ते 7:00 प्रदोष काल आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा शास्त्रीय आणि व्यवस्थित जपाल तर तुमच्या घरा मध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तुमची प्रगती होईल. तुम्ही स्वतः काही व्यवसाय करत असाल तर तुमची प्रगती होईल. मुलं चांगली घडतील मुलांवर संस्कार करतील आणि त्यांच्या ते अंगवळणी सवय पडेल की संध्याकाळी 6:00 ते 7:00 हेच करायच असत. असा केल्या मुळे काय होईल तर तुमच्या आयुष्या मध्ये प्रगती होईल यश येईल सन्मान येईल प्रतिष्ठा येईल हे सर्व असेल तर तुमच्या घरात आरोग्य सुद्धा येईल आणि सगळ्यां बरोबर तुमचं सगळं चांगलं होईल.

सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा दिवा लावण्याची खरी वेळ संध्याकाळी 6:00 ते 7:00 ही आहे हा खरा प्रदोष काळ आहे ज्या वेळी तुम्ही दिवा लावू शकता. दिवा संध्याकाळी किमान एकदा तरी तुपाचा दिवा एक देव देवघरात आणि एक तुळशी पाशी तुम्हाला लावायची आहे. तुपाचा जर नाही वापर करता आला मान्य की प्रत्येका ची परिस्थिती नाही. घरात खायला ही मुलांना तूप नसेल तर दिव्या ला एक चमचा तूप रोज कुठून आणणार? अगदी मान्य आहे. अशा लोकांनी तिळाच्या तेलाचा वापर करावा. तुपाच्या तुलनेत तिळा चे तेल स्वस्त आहे आणि ते ही नसेल तर तुम्ही घरा मध्ये जे वापरता ते तेल वापरा देवाला सागा मी जे करते ते मना पासून करते तूप तेल हा भेद नको असेल 100 टक्के. तूप किंवा तिळाचं तेल वापरा नसेल तर तुम्ही जे स्वयंपाकात वापरता ते एका बाटलीत भरून शिवताशिवत न करता एका वेगळया बाटलीत भरून ठेवा आणि तो दिवा तुम्हाला सकाळ संध्याकाळ एक तुळशी पाशी एक तुम्हाला शक्य असेल उंबरापाशी आणि एक देवघरापाशी न चुक ता तुम्हाला दिवा लावायचा आहे.

त्याचप्रमाणे संध्याकाळी 6:00 ते 7:30 साधारण तुम्हाला दरवाजा उघडा ठेवाय आहे. आता डास वगैरे येत असतील तर दूर करा घरा मध्ये कोणतीही वेगळी सोय करा. मात्र हा 1 तास महत्त्वाचा. की तुम्हाला या टायमिंगला दरवाजा उघडा ठेवायचा आहे. घरातल्या सगळ्या लाइट्स चालू ठेवाय चे आहेत. फक्त 1 तास बाकी तरबेज तुम्ही लाईट वाचविणे गरजेचे आहे. पाणी वाचवणे गरजेचे आहे. मात्र हा एक अर्धा 1 तास तुम्हाला लाइट लावायचा हे तेव्हा रात्री लाईट असेल. तुमच्या प्रत्येक खोलीत लाइट असेल तुम्हाला लावायची आहे संध्याकाळचा 1 तास तुम्हाला पाहायचा आहे. अडगळी ची जागा प्रत्येका च्या घरात एक स्टोर रूम असते. जिथे सगळ्या जास्त नकारात्मकता असते तिथे तुम्हाला दोन भीमसेनी कापराचा नसेल तर साध्या कापरा चार वड्या रोज तुम्हाला जाळायच्या आहेत.

अगदी न चुकता. रोज दोन कापराच्या वड्या तुम्हाला जिथं अडगळ आणि तिथे जास्त तुम्हाला असं वाटतं की इथे अंधार आहे आपल्या घरात इथे मला थोडीशी भीती वाटते. स्वतःच्याच घरात एक असं ठिकाण असतं की जिथं कसंतरी वाटतं तिथं तुम्हाला कापूर नक्की जाळायचा आहे. कापूर, गूगल. आणि लोभा या तिन्ही चा जर रोज घरा मध्ये तुम्ही होम केला. किती सुंदर फरक पडतो बघा करून बघा श्री स्वामी समर्थ मंत्रा चा जप करायचा आणि घर भर तुम्हाला फिरायचं आहे. संध्याकाळी आजारी आणि वयस्कर लोकांनी सोडून कुणी ही झोपू नये. घरातल्या स्त्री पुरुषांनी तर करते आणि मुलांनी कधी संध्याकाळी झोपू नये.

बरोबर माता लक्ष्मी येण्याच्या काळा मध्ये भूक लागली असेल तरीही थोडा वेळ खाणं टाळावं हे आजारी आणि वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलायांच्या साठी सोडून आहे. ज्यांना हे सगळं माफ आहे त्या झोपू शकता. पण जर घरात व्यवस्थित आहे त्यांनी संध्याकाळ च्या टाईमिंग ला म्हणजे सूर्यास्ताच्या टाइमिंग ला कधीही सूर्योदय आणि सूर्यास्त या वेळेत कधीही झोपून राहू नये. दर शुक्रवारी रोज संध्याकाळी तुम्हाला घरा मध्ये रामरक्षा भीम रूपी रामरक्षा जागरात रोज म्हटली जाते तिथे कोणतेच भय अघटित घटना एक्सीडेंट कुणा चाही मृत्यु हा अकाली होत नाही हे लक्षात ठेवा.

रामरक्षा जमत नसेल तर तुम्ही यू यूट्यूब ला लावून देऊ शकता. मात्र, राम राम रक्षा सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. आपल्या मुलांना ही शिकवा हळूहळू करत सगळ्यांना जमेल रामरक्षा म्हणत सवय लावून घ्या. तुपाचा दिवा तुम्हाला सांगितल्या प्रमाणे तुळशी पाशी रोज लक्ष्मी येते. जय माता लक्ष्मी या मंत्रा चा जप अखंड करा उंबरावर हे तुम्हाला जमत असेल तर एक दिवा लावा लक्ष्मी चिरंतर तुमच्या घरा मध्ये येईल. संध्याकाळ च्या टाईमिंगला घरा मध्ये भांडणे कि जेवण कधीही करू नये. कुल देवीचा अवश्य कुल देवी चा जयजयकार आमची जर बनशंकरी माता आहे बनशंकरी माता की जय कुल देवी माहीत नसेल तर कुलदेवता या. नमो नमः श्री कुलदेवता यै नमो नम: हा एवढा जप केला तर सर्व देवांचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो.

लक्ष्मी तुमच्या घरी अगदी परत धावत येईल म्हणायला हरकत नाही अतिशय घरा मध्ये तुम्हाला प्रसन्न वाटेल लक्ष्मीचा वास कायम राहील. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत मात्र लक्षात घेण्यासारखे आहेत. महत्त्वाच्या आहेत या तुम्ही नक्की करून बघा. त्याच्या मुळे तुमच्या घरा मध्ये धन, संपत्ती, माता, अन्नपूर्णा, माता लक्ष्मी, विष्णु देव आपले स्वामी समर्थ सर्वजण प्रसन्न राहतील आणि तुमच्या घरा ला तथास्तु म्हणतील जे काही तुमच्या तोंडातून निघेल ते सगळं काही तुमच्या समोर असेल श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *