नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!सामुद्रिक शास्त्रानुसार नाकावरील तीळ असणं फार शुभ मानल्या जातं. अशा लोकांचं व्यक्तिमत्वही आकर्षक असतं. या शास्त्रानुसार शरीराच्या विविध भागांवर असलेले तीळ तुमच्या आयुष्यातील अनेक गुपित उलगडू शकतात. नाकावर तीळ असणाऱ्या लोकांचं व्यक्तिमत्व कसं असतं ते आपण जाणून घेऊया.

नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असणारे

सामुद्रिक शास्त्रानुसार नाकाच्या उजव्या बाजूला तीळ असण शुभ मानलं जातं. अशा लोकांचं व्यक्तिमत्व आकर्षित असण्याबरोबरच त्यांची वाणीही मधुर असते. त्यांच्या बोलण्याने ते लोकांना प्रभावित करू शकतात.

ज्या महिलांच्या नाकावर उजव्या बाजूला तीळ असतात त्यांना फार भाग्यशाली समजल्या जातं. त्यांना वेळीच संतानसुख प्राप्त होतं. तसेच अशा लोकांना नोकरीतही उच्चपद प्राप्त होतं. जीवनात असे लोक फार सकारात्मक असतात. त्यांच्या जीवनात धनाची कमी नसते.

नाकाच्या मधोमध तीळ असेलेले
ज्या लोकांच्या नाकाच्या मधोमध तीळ असते अशा लोकांना कामामध्ये कोणाचाही हस्तक्षेप झालेला अजिबात आवडत नाही. हे लोक दुसऱ्यांचा चेहऱ्यावरून स्वभाव ओळखण्यात निपूण असतात.

तसेच हे लोक कलाप्रेमी आणि कलेची जाण ठेवणारे असतात. ते त्यांच्या क्षेत्रातही चांगली प्रतिष्ठा मिळवतात. हे लोक थोडे आळशीही असू शकतात ज्यामुळे त्यांना नुकसानही भोगावे लागू शकते.

नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असणारे
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या नाकाच्या डाव्या बाजूला तीळ असते ते लोक टेकनिकल माइंड सेटचे असतात. तसेच हे लोक इंजीनियरींग लाइनमध्ये मोठं नाव कमावतात. असे लोक फार कलात्मक असतात.
असे लोक नोकरीत उच्चपद भूषवतात. तसेच हे लोक पैसे खर्च करण्यातही अग्रेसर असतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *