नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! डोळ्यांवरून ओळखा माणसाचे भविष्य आणि त्याचा स्वभावसामुद्रिक शास्त्रानुसार मानवी डोळ्यांच्या रचनेवरून संबंधित व्यक्तीचे भविष्य सांगणे शक्य गरूड पुराणात आहे सामुद्रिक शास्त्र सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी शरीरातील वेगवेगळ्या अवयवांच्या रचनेआधारे संबंधित व्यक्तीचे व्यक्तीमत्व, त्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्या व्यक्तीचे सर्वसाधारण भविष्य सांगता येते. गरूड पुराणात सामुद्रिक शास्त्राविषयी सविस्तर माहिती मिळते. सामुद्रिक शास्त्रानुसार मानवी डोळ्यांच्या रचनेवरून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा तसेच त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो. तसेच संबंधित व्यक्तीचे सर्वसाधारण भविष्य सांगता येते. आता आपल्या डोळ्यांनी वाचा की डोळ्यांची रचना कशी असेल तर संबंधित व्यक्तीचे भविष्य काय असेल?

ज्यांचे डोळे कमी उघडे असतात, ते दयाळू असतात. कोणालाही दुखावत नाहीत. इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न सतत करत असतात. ही मंडळी बुद्धिमान आणि भावनाप्रधान असतात.

जाड डोळ्यांची माणसं कमी भावनिक असतात. स्वभावाने क्षुद्र असतात. कायम स्वार्थी विचार करतात. आर्थिकदृष्या अनेकदा फायद्यात असतात.

ज्यांचे डोळे लहान असतात असे मर्यादीत शिक्षण घेतात किंवा कमी शिकतात. आयुष्यात दीर्घकाळ संघर्ष करत जगतात.

कमळासारखे सुंदर डोळे असलेले भाग्यवान असतात. आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात. त्यांना इतरांकडून अनेकदा आदर मिळतो.

ज्यांचे डोळे मागून वरच्या बाजूने वर असतात ते सरासरी बुद्धिचे असतात. नाती जपण्याला प्राधान्य देतात. आनंदी असतात.

ज्यांच्या डोळ्यात लाल धागे असल्यासारखे दिसते ते कामुक असतात. आनंदी असतात. या मंडळींकडून विश्वासघात होण्याचा धोका असतो. पण ही मंडळी स्वार्थाचा विचार करतात आणि तो साधला की आनंदी राहतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *