नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!आपण संध्याकाळी जेव्हा झोपतो त्यावेळी असा विचार करतो कि उद्या काय होईल आज काय झाले. जर एखादी अडचण असेल तर त्रास असेल तर आपण त्या विषयावर विचार करत असतो परंतु रात्री झोपताना नेहमी स्वामींचे नाम घेऊन झोपावं.

आपण जे विचार करत झोपतो तेच विचार आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी समोर येत असतात. जर तुम्हाला काही अडचण असेल घरांमध्ये वाद-विवाद होत असेल काहीही केलं तरी समाधान वाटत नसेल किंवा एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल तर आज आपण असा एक मंत्र जाणून घेऊयात जो स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे.

खूपच प्रभावी असा हा मंत्र आहे मंत्राचा विशेष महत्त्व असे आहे की या मंत्राचा फक्त एकदाच जप केला तरीही सकाळी सर्व काम आपली सहज होतात आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील काही अशी कार्य ज्यांची आपण कल्पनाही केली नसेल. सर्व जण आपले म्हणणे ऐकतील तसेच सर्वजण आज काल ह्याच काळजीत आहे ती उद्याचा दिवस कसा असेल हे बहुतेक सर्वांबरोबर होते.

कारण आपण आपल्याबरोबर एखादी अप्रिय घटना घडली असेल तर आपल्याला झोप येत नाही. आणि आपल्याला उद्याची चिंता लागते उद्या काय होईल उद्या आपल्याबरोबर कोणते नवीन संकट येईल आपण त्या काळजीत राहतो व जे करायचे आहे ते राहून जातं जास्त चिंता केली की आपल्याला मानसिक आजार भेडसावतात. या सर्व परिस्थितीतून जर तुम्ही जात असाल तर आज आपण जाणून घेऊयात.

स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र हा मंत्र तुम्ही झोपण्यापूर्वी एक वेळेस म्हणायचा आहे आणि पाणी पिऊन झोपी जायचे आहे आणि झोपताना उशीवर बोटाने हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे. हा मंत्र असा आहे ओम नमो परब्रम्ह श्री स्वामी समर्थाय नमः हा खूपच चमत्कारी मंत्र आहे हा मंत्र रात्री झोपताना फक्त एकदाच म्हणा आणि स्वामींचे नामस्मरण करून झोपी जा.

या मंत्राचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तुम्हाला सकाळी जाणवेल तुम्हाला अनुभव येईल. की सकाळी सर्व चांगल्या बातम्या तुमच्या कानावर पडतील तुमची अडकलेले सर्व कामे मार्गी लागतील तुमचे शत्रू तुमच्यापुढे गुडघे टेकतील जो व्यक्ती या मंत्राचा सव्वा महिने रोज 108 वेळा जप करेल त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तो व्यक्ती खूप चांगले आयुष्य जगू शकतो ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगू शकतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *