नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, तसं पाहिलं तर स्वामींची सेवा करणं खूप सोप्प काम आहे. परंतु मित्रांनो, सेवा सुरू असताना काही गोष्टींच्याकडे आपण विशेष लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. जसं की स्वामीना कुठल्या गोष्टी आवडतात आणि कुठल्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत जेणेकरून स्वामींच्या आवडत्या गोष्टी आपण करत राहिले तर स्वामींची कृपा आपल्या लवकर प्राप्त होते.

स्वामींच्या आवडत्या गोष्टी आपण जर करत असू तर स्वामी आपल्यावर रुष्ट सुद्धा होऊ शकतात आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वामींच्या नावडत्या अशा दोन गोष्टी सांगणार आहोत. तुमचा विश्वास स्वामी समर्थांवर आहे आणि तुम्ही स्वामींचे सेवेकरी स्वामींचे भक्त आहेत तर आज आम्ही तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे.

जो मंत्र तुम्ही दररोज म्हटल्यावर बोलल्यावर तुमच्यावर चांगला परिणाम होईल तुमच्या घरात चमत्कार होईल तुमची कामे बनू लागतील घरात येणारी संकटे दूर होतील आणि घरावर आलेली संकटे ही कमी होतील तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण होतील.

स्वामींची कृपा तुमच्यावर होईल स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील हा स्वामींचा चमत्कारी मंत्र आहे स्वामींचे असेल तर भरपूर मंत्र आहेत पण हा एक स्वामींचा चमत्कारी मंत्र आहे आणि याचा जप फक्त सकाळी करायचा आहे समजा तुम्ही जॉब ला जात आहात तुमचा बिजनेस आहे सकाळी तुम्हाला घराबाहेर पडावे लागते तर तुम्ही फक्त स्वामी समर्थां समोर बसून किंवा उभे राहून हात जोडून हा मंत्र 11 वेळेस बोला.

हो फक्त 11 वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे महिला सुद्धा या मंत्राचा जप करु शकतात म्हणून सुद्धा या मंत्राचा जप करु शकतात आणि घरात मुले असतील शाळेत शिकणारी किंवा कॉलेजला जाणारी ते सुद्धा या मंत्राचा जप करु शकतात या मंत्राच्या जपाने आपल्यावर चांगली ऊर्जा निर्माण होते आणि आपली कामे बोलू लागतात.

मुलं जर या मंत्राचा जप करतील तर त्यांचा अभ्यासात लक्ष लागेल आणि सगळ्यांनी या मंत्राचा जप कमीत कमी अकरा वेळेस तर करावा आणि हा मंत्र आहे स्वामींचा चमत्कारी मंत्र हा मंत्र काही असा आहे ||ओम अवधूताय विद्महे समर्थाय धिमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्|| खूप सोपा मंत्र आहे जर हा मंत्र घरातल्या प्रत्येकाने दररोज सकाळी 11 वेळेस स्वामींसमोर हात जोडून म्हणावे.

असं केल्याने तुमचा दिवस चांगला जाईल घरात कटकटी होणार नाही भांडणे होणार नाहीत या इच्छा असतील त्या हळूहळू पूर्ण व्हायला लागतील घरात पैसा टिकावा लागेल घरात शांती राहील समाधान राहील सुख राहील समृद्धी राहील तर हा स्वामींचा मंत्र जप करायला घरातील लहान थोर कुणीही विसरायचं नाही श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *