नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ मित्रांनो,अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्ही नित्यनियमाने दररोज केल्यास तुमचा प्रत्येक दिवस चांगला जाईल वास्तू शास्त्रात सांगितल्या नुसार. सकाळी उठल्या नंतर हे चार काम केलेच पाहिजे. मित्रांनो, या चार गोष्टींची काही ना काही चांगले परिणाम आपल्या ईश्वर होत असतात. शास्त्रात सुद्धा अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या आपण केलेले आपला दिवस चांगला जातो या गोष्टी केल्या ने अनेक प्रकारचे वास्तू दोष नाहीसे होतात.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शास्त्रानुसार सकाळी लवकर उठल्या नंतर दोन्ही हातांचे दर्शन करावी व त्याचबरोबर जमिनीवर पाय ठेवण्याच्या आधी पृथ्वी मातेला. नमस्कार करून क्षमा काही कारण शास्त्रामध्ये पृथ्वी ला देवी चा दर्जा दिला गेलाय असे केल्या ने सगळे दोष दूर होतात आणि आपल्या शरीरा मध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे अंघोळ केल्यानंतर तांब्या च्या पात्रात पाणी घेऊन सूर्यदेवा ला अर्पण करावे असे केल्या ने दिवसा ची सुरुवात चांगली होती आणि तसेच आत्मा आणि मनाला ऊर्जा मिळते. तसेच आपल्या कुंडली मध्ये सूर्या ची शुभ स्थिती असते.

तिसरी गोष्ट म्हणजे सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर तुळशी ला दररोज जल अर्पण करावी आणि त्यानंतरच मग पूजा पाठ केला पाहिजे. त्या सोबत शक्य झाल्यास गाई लासुद्धा पुरी खाऊ घाला. कारण शास्त्रात गाई ला खूप महत्त्व दिले गेले आहे असे केल्या ने पुण्या ची प्राप्ती होत असत. सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्या ला प्राप्त होते. तसंच घरात कधीच धन धान्या ची कमतरता राहत नाही.

मित्रांनो, शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर एखाद्या कार्यासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी. बाहेर जाणार असाल तर आई वडिलांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद नक्कीच घ्यावा. लहान मुलांनी सुद्धा नित्यनियमाने असे केले पाहिजे. शास्त्रात या चार गोष्टी ला खूप महत्त्व दिले गेले. धन्यवाद श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *