नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!जे लोक सकाळी उठून हे 4 काम करतात ते आयुष्यभर गरीबच राहतात दरिद्री राहतात आणि सगळ्याच गोष्टींची कमी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या घरात राहते म्हणून तुम्ही सुद्धा हे 4 काम रोज सकाळी उठून करत असाल तर ते लगेचच बंद करा. आणि असे काही 4 काम ही सांगणार आहे जे तुम्ही रोज करावे. तर आधी पाहू या कोणते 4 काम करायला नाही पाहिजे.

यातल पहिल काम म्हणजे सूर्योदय होण्याआधी उठायला पाहिजे काही लोक असतात 7 किंवा 8 पर्यंत झोपून राहतात अशा लोकांना गरिबी त्रा स देते आश्या लोकांच्या घरात दरिद्री येते म्हणून सूर्योदय होण्याआधी उठण्याची सवय ठेवा.

दुसरे काम आहे ते म्हणजे उठल्यानंतर लगेच आरश्या समोर जाऊन स्वतःचा चेहरा बघू नका ही सगळ्यात मोठी चूक मानली जाते आणि असे लोक गरीबच राहतात म्हणून स्वतःचा चेहरा सकाळी उठून लगेचच आरश्यात बघू नका.

तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे सकाळी उठून असे फोटो बघू नका ज्या मध्ये भांडण होत असेल आजकाल आपण बघतो की न्युज चॅनेल वर सारखे वादविवाद भांडण दाखवले जाते किंवा अन्य मोबाईल मध्ये सुद्धा आपण असे फोटो बघतो तर हे सकाळी उठल्याबरोबर लगेच तुम्ही ते बघू नका.

चौथे काम आहे ते म्हणजे काही लोक असतात जे रात्री उपाशी झोपतात आणि सकाळी उठल्याबरोबर त्यांना खायला लागते सकाळी उठल्याबरोबर काहीच खायचे नसते आधी फ्रेश व्हायचे देवाचे नाव घ्यायचे आणि मग तुम्हाला जे करायचे आहे ते करू शकता. तर हे 4 काम तुम्ही अजिबात करू नका नाहीतर गरिबी आणि दरिद्री तुमच्या सोबत चालत राहील.

आता बघू ते 4 कामे जे तुम्ही रोज करायला पाहिजे ते म्हणचे सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताला बघून देवाचे नाव घ्यायचे आणि नंतर ते हात आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे. दुसरे काम आहे ज्या देवाला आपण मानतो ज्या गुरूला आपण मानतो त्याचे स्मरण करावे त्याचे नाव घ्यावे आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करावी.

तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर देवाचे दर्शन घ्यावे किंवा आपल्या आई-वडिलांचे दर्शन घ्यावे त्यांचा आशिर्वाद घ्यावा मग आपल्या दिवसाची सुरुवात करावी. चौथ काम आहे ते म्हणजे सुर्य देवाला प्रणाम करावा सुर्य देवाला अर्ग द्यावे आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करावी.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *