नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! मित्रांनो, तुमच्या घरात अचानक अनेक समस्या उद्भवतात. घरात अशांती तसेच परिवारात आपसी मतभेत वाढतात. घरात नेहमी कुटुंबातील व्यक्ती आजारी पडतात. कितीही मेहनत केली तरी सफलता काही हातास लागत नाही.

तसेच नोकरी, धंद्यात यश मिळत नाही. अश्या अनेक समस्या जर आपल्या घरावर येत असतील तर आताच सावध व्हा. तुमच्या कुटुंबावर नक्कीच कोणाची तरी वाईट नजर पडली आहे. जी तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मानसिक, शारीरिक व आर्थिक क्षेत्रात तुम्हाला त्रास देत आहेत. तुमच्या व तुमच्या परिवारामध्ये अशांती पसरवत आहे.

कोणी ना कोणी तुमच्यावर किंवा तुमच्या घरावर तंत्र मंत्र विद्येने करणी केलेली आहे. परंतु मित्रांनो अशावेळी आपण आपले तंत्र मंत्र शास्त्रामध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय केले तर नक्कीच यावर मार्ग निघू शकतो. म्हणूनच मित्रांनो आज आपण असा एक उपाय आज पाहणार आहोत की जो उपाय केल्याने तुमचे जीवन त्वरित बदलून जाईल.

तुमचे शत्रू देखील ते पाहून थक्क होवून जातील. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तंत्र मंत्र शास्त्रात असा एक उपाय आहे जो तुमच्या जीवनतील पीडा मुक्त करेल. मित्रांनो हा उपाय म्हणजे आपल्याला दररोज झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांचा आणि त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा एक प्रभावी मंत्र आज आपण पाहणार आहोत तो झोपताना आपल्याला अकरा वेळा, 21 वेळा किंवा तुम्हाला जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळा या मंत्राचा जप करायचा आहे आणि मगच झोपी जायचं आहे.

मित्रांनो रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचा हा मंत्र 11 वेळेस बोला. सकाळी पहा काय चमत्कार घडतो ते. 7 दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं गोष्टी घडतील. मित्रांनो तुमच्या जीवनातील अडचणी, तुमच्या जीवनातील संकटे, समस्या, दुःख हा मंत्र दूर करू शकतो. हा मंत्र फक्त 11 वेळेस बोलायच आहे. हा मंत्र चमत्कारी खूप शक्तिशाली असा हा स्वामींचा मंत्र आहे.

मित्रांनो स्वामींची प्रत्येक गोष्ट ही अद्भूत असते चमत्कारिक असते. आपण जर मनापासून पूर्ण विश्वासाने ती गोष्ट केली, स्वामींची सेवा केली तो मंत्र जाप केला तर स्वामी प्रत्येक भक्ताला, प्रत्येक सेवेकऱ्याला दर्शन देतच असतात. त्यांच्यावर स्वामींची कृपा होतच असते. म्हणून मित्रांनो आपण प्रत्येक गोष्ट करत असताना स्वामींचं नामस्मरण केले पाहिजे.

मित्रांनो, मग ती गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो आणि मित्रांनो ही गोष्ट करताना, ते काम करताना आपण स्वामींचं नामस्मरण केले पाहिजे. मित्रांनो प्रत्येक काम आपण मनापासून पूर्ण प्रेमाने विश्वासाने केले पाहिजे. मित्रांनो या माहितीमध्ये आपण तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे.

त्या मंत्राला सुद्धा खूप विश्वासाने, मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने मंत्र जाप करायचा आहे. फक्त 11 वेळेस आपल्याला हा मंत्र बोलायचं आहे. मित्रांनो 11 वेळेस सांगितलं म्हणून बसायचं स्वामींसमोर आणि 11 वेळेस बोलून टाकायचं असं नाही. एक एक शब्द मनाने यायला पाहिजे. स्वामींना डोळे बंद केले तरी आपल्या समोर आपल्याला स्वामी दिसायला पाहिजेत.

ज्या पद्धतीने आपण मंत्र जाप करतो तो मंत्र जाप म्हणजे डोळे मिटल्यावर आपल्याला स्वामींचं मूर्ती, फोटो आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. आणि मित्रांनो त्यानंतर आपल्याला हा मंत्र बोलायच आहे मंत्र काही असा आहे मित्रानो मंत्र पहा ओम “श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः” “ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः” मित्रांनो हा खूपच चमत्कारिक आणि प्रभावशाली असा हा मंत्र आहे‌.

आणि म्हणूनच मित्रांनो दररोज झोपण्यापूर्वी तुम्हाला या मंत्राचा जप अकरा वेळा किंवा जितके वेळा तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा करायचा आहे. मित्रांनो स्वामी समर्थांचा अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मंत्र असल्यामुळे याचा जप करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला काही दिवसांमध्ये आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *