नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!अनेक लोकांना सवय असते की उशी डोक्याखाली घेतल्याशिवाय झोपच येत नाही. तर काही लोक हलकी आणि एकदम मऊ उशी वापरतात तर काहीजण जाड मोठी उशी वापरतात. तशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स’व’यी असतात.

पण उशी डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चांगली नाही. उलट उशी डोक्याखाली न घेता झोपण्याचे अनेक फा’यदेही आहेत. चला तर मग जाणून घेऊ की उशी न वापरण्याचे फा’यदे आहेत तरी काय.

यामुळे पाठीच्या दुखण्यापासून आपला बचाव होतो:- जर आपल्या पाठीचा कणा फार आधीपासूनच दुखत असेल तर काही दिवस आपण उशीचा वापर न करता झोपून बघा. तज्ज्ञ सांगतात की, उशीचा वापर केल्याने आपली मा’न आणि पाठीच्या कण्यावर त णा व पडतो. त्यामुळे अनेकदा आपल्या मा’नेला त्रा-स व्हायला लागतो. त्यामुळे उशी न वापरणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मा’नेचं दुखणं होईल कमी:- साधारणपणे आपल्या मानेमध्ये आणि खांद्यांमध्ये वेदना असेल शिवाय मागील बाजूस सुद्धा त्रा-स असेल तर हा त्रा-स आपल्या उशी घेण्याचा सवयीमुळे होतो. आपल्याला कदाचित माहित नसेल पण उशी न घेता झोपल्याने या अवयवांमध्ये रक्त परिसंचरण चांगले होईल आणि वेदनेपासून आपली सुटका होईल.

कधी कधी चुकीच्या पद्धतीने जर उशीचा वापर केला तर आपल्याला अनेक प्रकारचे मानसिक त्रास निर्माण होऊ शकतात तसेच अति जाड उशी असल्यास आपल्या मेंदूवर अनावश्यक त णा व येऊ शकतो. ज्यामुळे मानसि क आजार होण्याची शक्यता वाढते.

स्मरणशक्ती:-आपल्या सर्वांना माहित आहे की आपली स्मरणशक्ती ही आपली सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जेंव्हा आपण शांत झोपतो तेंव्हा आपली स्मरणशक्ती आणि आपली क्रि ए टि व्हि टी आणखी चांगले काम करते पण हेच जर आपण उशी डोक्याखाली घेऊन अवघडलेल्या व चुकीच्या पद्धतीने झोपलो तर त्याचा आपल्या स्मरणशक्तीवर सुद्धा याचा वाईट परिणाम होतो.

चांगली झोप लागते:- आपल्याला हे कदाचित जाणवत असेल की उशी डोक्याखाली घेऊन झोपल्याने अनेकदा काही लोकांना थकवा जावणतो. याचा अर्थ हाच की आपली चांगली आणि पुरेशी झोप होत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती उशीचा वापर न करता झोपते तर तेव्हा त्याला चांगल्या प्रकारे झोप येऊ शकते. तसेच इतरही काही स म स्या दूर होतात तसेच आपली झोप पूर्ण झाल्यामुळे आपल्याला नक्कीच ताजेतवाने वाटते.

त्वचेसंबं’धीचे फा’यदे:- आपल्याला हे कदाचित माहित नसेल पण उशीचा सतत वापर केल्याने आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. कारण उशीमुळे आपल्या चेहऱ्यावर खूप दबाव पडतो. जे लोक उशीचा वापर करत नाहीत, त्यांना ही समस्या आजिबात होत नाही.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की उशी न वापरल्याने पिंपल्स येण्याची समस्याही कमी होते. कारण उशीचे कव्हर नेहमी धुतले जात नाहीत, त्यामुळे त्यातील धुळीचे-कण आपल्या चेहऱ्यावर परिणाम करतात यांमुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

मानसिक आरोग्य:- जर उशी आपल्या बरोबर नसेल तर आपल्याला डिस्टर्ब स्लीप ची समस्या होणार नाही. जर आपण उशीचा वापर करत नसाल तर आपल्याला यामुळे चांगली झोप येऊ शकते. ज्यामुळे आपला सर्व थ क वा दूर होतो तसाच त णा व देखील कमी होतो. अर्थातच त णा व आणि थ’क’वा आपल्याला नसेल तर आपले मा-नसिक आ-रोग्य देखील चांगले राहते.

आपल्याला माहित नसेल पण तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की उशी न घेता झोपणे हे आपल्याला शांत झोप घेण्यास मदत करते. आपण यामुळे चांगली झोप घेऊ शकता. यामुळे आपल्या म ना व र आणि आ-रोग्यावर याचा चांगला प्रभाव पडतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *