नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत कि भारतातील एका रहस्यमय मंदिराबाबत प्रयागराजची संगम तटबंदी पासून उत्तर दिशेला अतिप्राचीन नाग वासुकी मं’दिर स्थि’त आहे. या मंदिराचा उल्लेख हा खुप पौराणिक काळापासून मिळतो. या नाग वासुकी मंदिराच केवळ दर्शन केल्यास आपण कालसर्प दोषमुक्त होतो असे सांगितले जाते. तसेच येथे सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्याचे काम हा वासुकी नाग करतो.

येथील पुजारी असे सांगतात की, औरंगजेब याने मंदिरातील मूर्ती वर तलवारीचे वार केले तेव्हा भगवान वासु की नाग प्रकट झाले होते. हे पाहून तो चक्कर येऊन जमिनीवर पडला होता. या अति’प्राचीन नाग वासुकी मं दिरात नाग वासुकी नाग विराजमान आहे. प्रयाग राज मध्ये येणारा प्रत्येक भक्त तीर्थयात्रा तोपर्यंत संपन्न होत नाही, जोपर्यंत तो या नागवासुकी मं’दिराचे दर्शन घेत नाही. अशी येथील स्थानिक लोकांची श्र’ध्दा आहे.

या मं दिरात प्रामुख्या ने शेष नाग आणि वासुकी नागाच्या मुर्ती आहेत. कुंभ, अर्धं कुं भ याशिवाय नागपंच मीच्या दिवशी लाखों भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या मंदिराचे वर्णन पुराणातही आढळते, त्यामुळे या नाग वासुकी मंदिराला पौराणिक मान्यता दिली आहे. मंदिराबद्दल अशी एक लोकांच्या मनात मान्यता आहे की, येथे येऊन या मंदिराची आराधना केल्याने कालसर्प दोष कायमचा दूर होतो.

हे गं’गेच्या काठावर वसलेले ना’ग वासुकी मंदिर प्राचीन काळा पासून श्र’द्धेचे ठिकाण बनले आहे. असे सांगितले जाते की, मोघल काळात हिंदूंची धा-र्मिक स्थळे पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा त्यावेळी नागवासुकी मंदिरही तोडण्याचा प्रयत्न झाला होता. या मध्ये जेव्हा मुघल सैनिक यशस्वी झाले नाहीत, ही गोष्ट मुघलांचा शासक औरंगजेबला समजली.

त्याने रागाच्या भरात या मं’दिरा वर हल्ला चढवला, मंदिरा’चे पुजारी सांगतात की, जेव्हा गंगेच्या काठाच्या दिशेने तो मंदिरात पोहोचताच त्यांनी तलवार काढून नाग वासुकीच्या मूर्तीवर हल्ला केला तेव्हा नाग वासुकीचे भव्य रूप प्रकट झाले. पद्मपुराणातील पातालखंड आणि श्रीमंत भागवत येथील नाग वासुकी मंदिरातील कथेनुसार, जेव्हा समुद्रातील देवता आणि असुरांनी नाग वासुकीचा उपयोग सुमेरु पर्वतावर गुंडाळून रस्सीप्रमाणे केला होता.

मग काही कालांतराने मंथनझाल्यामुळे शरीरात आग होऊ लागली.ही आग दूर क’रण्यासाठी, नाग वासुकी मं’त्राचल पर्वतावर गेले होते. परंतु त्या’ठिकाणी त्याच्या शरीरातील आग कमी झाली नाही. मग वासुकी ना गाने भग’वान वि’ष्णूंना आपल्या दुःखावि’षयी सांगितले. तसेच ही आग, जळण कमी करण्यासाठी उपाय विचारला.

त्यावर भगवान वासुदेवानी वासूकीला सांगितले की, तू प्रयाग इथे जाऊन तेथी’ल नदीत अमृतसमान जलाचे सेवन करून, त्या ठिकाणी विश्रांती घ्यावी. यामुळे सर्व समस्या दूर होईल. असा विश्वास आहे की, परमपिता ब्रह्माच्या मानस पुत्रांनी नाग वासुकीना मूर्तीच्या रुपात या ठिकाणी स्थापन केले आहे.

येथे उपस्थि त असलेले दगडे ही १० व्या शतकाच्या आधीची, एवढी प्राचीन असल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरातील गणेश, पार्वती यांच्याही मूर्ती स्थापन केल्या आहेत. या मंदिरा चा जीर्णो’द्धा र हजारो वर्षांपूर्वी नागपूरचे राजा श्रीधर भोसले यांनी केला होता. २००१ मध्ये पूर्व केंद्र मंत्री डॉ.मुरली मनोहर जोशी याची या मं’दिराच्या फरश्या आणि भिंतीचे काम केले होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *