नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि समाधान हवे असल्याने त्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे पैसा. पैसा कमविणे तर महत्त्वाचे असते पण त्याचबरोबर कमवलेला पैसा साठवून ठेवणे हे सुद्धा तेवढेच कठीण असते. अनेकदा आपण खूप सारी मेहनत करतो आपण पण परंतु पैसा हा वायफळ खर्च मध्ये जात असतो त्यामुळे आपल्या मनाची चिडचिड होते.

मेहनतिने पैसे कमवतो आणि जर हे पैसे आपल्या घरातील व्यक्तींच्या आजारपणात किंवा अनावश्यक गोष्टी जर खर्च होत असेल तर आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य आणि गरिबी राहिली तर असा आजारपणावर पैसा खर्च होऊ नये आणि आपल्या घरात पैसा टिकून राहावा यासाठी आपण आज एक उपाय जाणून घेणार आहोत. शात्रांमध्ये मध्ये अशी काही झाडे सांगितली गेली आहेत की जी आपल्यासाठी लाभदायक ठरतात आणि ही झाडे आपण आपल्या घराच्या आजूबाजूला लावली तर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला आपल्या जीवनावर झालेला दिसून येतो.

आपले जीवन बदलून जाते म्हणजे तुळस, वटवृक्ष आणि पिंपळ. पिंपळाच्या झाडाला अध्यात्म शास्त्रांमध्ये मध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. पिंपळाच्या झाडा मध्ये साक्षात भगवान विष्णू विराजमान असतात.श्री विष्णू यांचा निवास असलेल्या पिंपळाच्या झाडाचा आज आपण एक उपाय जानणार आहोत. तुमच्या घरा मध्ये वास्तुदोष असेल आणि जर एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामध्ये वारंवार पैसा खर्च होत असेल तर अशावेळी हा उपाय केल्याने त्या परिस्थितीमध्ये बदल जाणवतो यासाठी आपल्याला दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल चढवायचे आहे.

एका तांब्यात पाणी घेऊन ते पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्या पिंपळाच्या झाडाला 5 ,7 ,11 ,शक्य होईल तेवढा प्रदक्षणा घालायचे आहे .या प्रदिक्षणा घालताना आपल्याला श्री विष्णु देव यांचा एक मंत्रजप सुद्धा करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *