नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! तुम्हीसुद्धा स्वामी महाराजांचे सेवेकरी आहे स्वामी महाराजांचे भक्त आहे तर तुम्ही सुद्धा दर गुरुवारी करा स्वामींची ही प्रभावी सेवा तुमच्या सर्व इच्छा सर्व मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करतील तुम्ही प्रत्येक गुरुवारी ही सेवा करायची आहे दुसरं काहीच करू नका फक्त जेव्हाही गुरुवार येईल तेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आज आम्ही सांगितलेली सेवा तुम्ही करायची आहे

रोज केली नाही तरी चालेल पण स्वामींच्या वारी गुरूंच्या वारी गुरुवारी तुम्ही ही सेवा नक्की करा ही प्रभावी सेवा ही मनोभावाने विश्वासाने जर तुम्ही केली तर स्वामी महाराज नक्की प्रसन्न होतील तुमच्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करतील या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत तीन गोष्टी विश्वासाने मनोभावाने करायच्या आहेत देवघरा समोर बसून अगरबत्ती दिवा लावून स्वामींना नमस्कार करून तुम्हाला ही सेवा करायची आहे

सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा कोणत्याही एका वेळेसच करायची आहे फक्त गुरुवारी या सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी स्वामी समर्थांच्या अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे अकरा माळी जप झाल्यानंतर किंवा अकरा माळी जमत नसेल तर कमीत कमी संपूर्ण एक माळ जप अवश्य करा आणि जमत असेल तर अकरा माळीच तुम्ही जप करायचा आहे

अकरा माळी किंवा एक माळ जप झाल्यानंतर तुम्ही गुरूचारित्रा मधील चौदावा अध्याय वाचायचा आहे फक्त 14 वा अध्याय पूर्ण वाचायचा आहे तर अकरा माळी जप झाल्यानंतर गुरुदत्त चरित्र मधील चौदावा अध्याय वाचल्यानंतर तुम्हाला एक वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र तुमच्याकडे नसेल तर गुगल वर तारक मंत्र तुम्हाला लगेच दिसेल फक्त तारक मंत्र मराठी असं टाकलं तर तारक मंत्र लगेच येतो

तर तुम्हाला अकरा माळी किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप गुरु चरित्र मधील 14 वा अध्याय आणि एक वेळेस तारक मंत्र अशी ही सेवा दर गुरुवारी करायची आहे दर गुरुवारी न चुकता करा तुम्हाला नक्की या सेवेचा लाभ होईल या सेवेचे फळ मिळेल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील..

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *