नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आपल्या दै’नंदिन जीवनात अनेक प्रकारच्या स’मस्या निर्माण झालेल्या असतात, त्यामुळे आपले म’नाचे ख’च्चीकरण होते. काही वेळा आपल्या आयुष्यमध्ये आपल्या कामाचा योग्य मो’बदला आपल्याला मिळत नसतो. तसेच आपल्या काही इ’च्छा पूर्ण होत नाहीत. यासाठी एक घ’रगुती उपाय केल्यास आपल्या जीवनात प’रिवर्तन घडवून आणू शकतात.

त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही समस्या असल्यास, किंवा घरात वा’दवि’वाद तं’टे होत असतील, घरात नेहमी पैशांची च’णच’ण राहात असेल, मा’न स’न्मान मिळत नसेल तर हा उपाय नक्कीच केला पाहिजे. आपण हा उपाय दररोज ही करू शकतो, हा उपाय अगदी साधा व सो’पा आहे, परंतु त्याचा प्र’भाव खूप ज’बरदस्त आहे. याशिवाय जर दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर, कि’मान सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी या दिवशी तरी केला पाहिजे.

कारण हा उपाय केल्याने आपला शु’क्र म’जबूत होतो, कारण शुक्र हा ऐ’श्वर्य व सुखाचा का’रक असल्यामुळे, शुक्र म’जबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐ’श्‍वर्य तसेच ध’नसं’पत्ती प्राप्त होते. याशिवाय आपला चंद्र म’जबूत होण्यास मदत होते, चंद्र हा म’नाचा का’रक आहे, म्हणून जर चंद्र म’जबूत असल्यास आपल्याला मा’न स’न्मान मिळेल. स’माजात आपली प्र’तिष्ठा वाढेल‌.

तसेच पीठ हे सूर्याचे का’रक असल्यामुळे, त्यामुळे ही 1 वस्तू पिठात टाकल्यामुळे, आपला सूर्य म’जबूत होईल. हा उपाय करण्यासाठी, आपण घरात दररोज क’णिक म’ळताना, फक्त त्या पिठात आपल्याला एक वस्तू टाकायचे आहे. प्रत्येक घराचे कि’चन हेच आ’त्मा असतो, कारण एकूणच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते. तसेच त्याद्वारे घरातील सर्वांना ऊ’र्जा प्राप्त होत असते, कारण आपले श’रीर अन्नमय असते. कारण आपण जसे अन्न ग्र’हण करतो त्याप्रमाणे आपले श’रीर बनते आणि तसे श’रीर असते तसेच आपले म’नही तयार होते.

त्यामुळे स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसत मु’खाने, आनंदाने तसेच देवाचे ना’मस्मरण करीत करीत स्वयंपाक बनवावा. कारण काही स्त्रिया स्वयंपाक करताना वाद-विवाद, भां’डण-तं’टे, चि’डचि’ड किंवा आ’दळआ’पट करतात, मग त्या न’कारात्मक ऊ’र्जा स्वयंपाक उतरतात व ते अन्न खाल्यावर म’नात हीच ऊ’र्जा नि’र्माण होत असते. जेव्हा घरातील स्त्री क’णिक मळता असते, तेव्हा ती त्याचे लहान लहान गो’ळ्यात त्यांचे वि’भाजन करीत असते.

आपण ज्या वेळी आपल्या पि’त्रांसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी क’णकेचे गोळे करीत असतो, तेव्हा त्यावर कोणतेही प्रकारचे चि’न्ह नसतात, हे अगदी मऊ व गु’ळगु’ळीत गो’ल गो’ल केले असते, मग अशा क’णकेच्या गो’ळ्यांना पिं’डासमान मानले जाते, त्यामुळे स्त्रियांनी क’णीक तयार केल्यावर त्यावर आपली बो’टे उठवतात, म्हणजे त्या क’निकेवर पि’त्रांचा किंवा वाईट श’क्तीचा अ’धिकार राहत त्यामुळे, ते क’णकेच्या पोळ्या देवासाठी तसेच घरातील सर्वांना खाण्यासाठी यो’ग्य बनत असतात.

ज्यावेळी आपण क’णिक मळत असतो, त्यावेळी त्यात अगदी थोडेसे तूप आणि चि’मूटभर साखर टाकावी. परंतु उपाय म्हणून आपल्याला मू’ठभर साखर टाकायची आहे. आपण हा उपाय दररोज करू शकतो, दररोज शक्य नसेल तर सोमवार, बुधवार व शुक्रवारी तरी हा उपाय करून करावा, कारण या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र म’जबूत होऊन त्यांचे सर्व शुभ फळे आपल्याला प्रा’प्त होण्यास सुरुवात होते.

याशिवाय स्वयंपाक तयार झालेली पहिली पोळी गाईला खायला द्यावी, म्हणजे आपल्या सर्व देवी-देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल. सर्व देवी-देवतांची कृपा होईल. तसेच दुसरी पोळी आपली ग’च्चीवर किंवा घरांवर कावळ्यासारखी ठेवावा, म्हणजे पूर्वजां प्रसन्न होईल.

कु’त्र्यांना पोळी खायला दिल्यास, आपली भी’ती न’ष्ट होते व श’त्रूंची पी’डा दूर होते, म्हणून कु’त्र्याला आणि पोळी खायला दिली पाहिजे, परंतु शेवटची पोळी कु’त्र्याला देऊ नयेत. पण ही शेवटची पोळी आपल्या घरातील गृहिणी, घरची लक्ष्मीने खावे, यामुळे आपल्या घरातील भरभराट, अन्नधान्य व ध’नसं’पदा राहण्यास मदत होते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *