नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, जर तुमची नस दबलेली असेल, शुगर वाढलेली असेल त्याचबरोबर वजन नेहमी वाढत असेल तर करा हा एक उपाय करा. बहुतेक वेळा आपली बदललेली जीवनशैली व बदललेला आहार यामुळे अनेकदा आपण व्यायाम करत नाही. कधीही जेवतो, कधीही काही काम करत असतो अशावेळी आपल्या शरीराचे संतुलन सुद्धा निघून जाते आणि यामुळे आपण लठ्ठ होतो, जाडे होतो आणि घरी बसून बसून लठ्ठ बनतो आणि एकदा एका ठिकाणी जास्त काळ बसल्यामुळे सुद्धा शरीरातील नसा दबून जातात आणि अनेकदा आपल्या शारीरिक त्रास होत असतो.

आणि मित्रांनो आपल्यातील अनेक जण बाहेरचे पदार्थ खात असतात आणि त्यामुळे शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल वाढतो आणि अनेकदा ब्लॉक सुद्धा निर्माण होत असतात. म्हणून या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहेत. हा उपाय करण्यासाठी आपल्या जे पदार्थ लागणार आहे ते घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातात

मित्रांनो आपल्या अनेकवेळा आपल्या पायाच्या नसा ह्या आखडलेल्या असतात आणि पायाच्या तळपायाला जर आपण हा उपाय केला तर फार उपयुक्त ठरतो. मित्रांनो ह्या उपायासाठी आपण कापराची पावडर करून घ्यायची आहे. साधारण ४ ते ५ कापराच्या वड्या घेऊन त्या आपण बारीक करून त्याची पावडर घ्यायची आहे. आपण हि पावडर पाण्यात टाकून उपाय करणार आहोत.

मित्रांनो तुम्ही अनेकदा अनुभवले असेल कि, शरीराच्या शिरा आखडल्या गेल्यामुळे अनेक व्याधी समस्यांना सामोरे जावं लागते, अनेकदा तर ऑपेरेशन देखील करावे लागतात. आजचा आपण उपाय सांगत आहोत तो उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या शिरा मोकळ्या होतील. ह्या कापराच्या पॉवडरसोबत आपल्याला आणखी एक घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबू. लिंबू देखील आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे.

एका वेळेला आपल्याला साधारण एक लिंबू तरी लागणार आहे. उपायांसाठी एका पटीत आपल्याला जितके गरम पाणी सोसेल म्हणजेच आपण अंघोळीला जेवढे गरम पाणी घेतो तसे सौम्य गरम पाणी आपण ह्या टब मध्ये किंवा बादलीत देखील आपण हे पाणी घेऊ शकता. त्यानंतर सर्वप्रथम आपण ह्यात टाकणार आहे ते म्हणजे लिंबू.

लिंबात अनेक असे नैसर्गिक असे ऍसिडिक व इतर असे घटक आहेत तसेच आपण जे कापूर आपण ह्या लिंबसोबत आपण मिक्स करणार आहोत. त्या मिश्रणामुळे आपल्या शरीरातील पायातील ज्या नसा आहेत त्या मोकळ्या होण्यात मदत होते. आपण लिंबू टाकून झाल्यानंतर आपण लगेच कापराची जी पावडर केली आहे ती देखील ह्या पाण्यात आपण टाकून हे पाणी चांगले ढवळावे जेणेकरून ते चांगले मिक्स होईल.

त्यानंतर आपण ह्या पाण्यात आपले पाय टाकून बसायचे आहे. मित्रांनो ह्यात आपले पाय टाकल्यानंतर आपल्याला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येईल. तुमच्या तळपायातून थंडगार गारवा बाहेर पडेल. तुमच्या ज्या नसा आहेत त्या नसा सर्व मोकळ्या होतील. अनेकांच्या पायात मांडीत नसा आखडलेल्या असतात. आणि ह्या नसा आपल्याला ह्या उपायामुळे मोकळ्या करता येतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *