नमस्कार मित्रांनो.. “मराठी दणका” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो, आपण रोज स्वामी समर्थांची विशेष सेवा एका विशेष मंत्राद्वारे करतो. आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करून श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करायचं आहे आणि त्यांची कृपा प्राप्त करायची आहे.

तसेच ही सेवा महिला किंवा पुरुष तसेच शिकणारी मुलं कोणीही करू शकतात. फक्त ही सेवा करतांना, तेव्हा मनोभावे विश्वासाने झाली पाहिजे. कारण ज्या सेवेमध्ये विश्वास नसतो, मनोभावाने केलेली सेवा नसते त्या सेवेचे फळ सुद्धा आपल्याला कधीच मिळत नाही, तर ही सेवा तुम्हाला आज संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्याही एका वेळेस करायची आहे.

सायंकाळी आपले हात-पाय, तोंड स्वच्छ धुऊन तुम्हाला देवघरा समोर म्हणजे श्री स्वामींच्या समोर बसायचं आहे. मग याशिवाय अगरबत्ती, दिवा लावायचा आहे. सगळ्यात आधी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची, सुख- समृद्धी साठी तसेच आरोग्य प्राप्तीसाठी त्यानंतर आपल्या अडचणी, आपले संकट, आपल्या समस्या आपले दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून झाल्यानंतर, आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र पूर्ण मनोभावे बोलायचा आहे.

हा मंत्र म्हणजे, ओम श्री कालाय नम: ओम श्री कालाय नमः” या मंत्र विशेष मंत्राचा जप किमान 108 वेळा करावा. कारण हा शक्तिशाली आणि चमत्कारी मंत्र आहे. तर तुम्ही स्वामींची ही विशेष सेवा अवश्य करावे.

त्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना याशिवाय सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यास सुरुवात होईल. श्री स्वामी महाराज तुमचे सर्व संकट आणि सर्व अडचणी दूर करण्यासाठी मदत करतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *